najarkaid

najarkaid

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: विजय वडेट्टीवार

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: विजय वडेट्टीवार

नवी दिल्ली -  राजधानी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे महाराष्ट्रातील सत्तापेचावर बैठकांचं सत्र सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री...

विधानसभेला तामिळनाडूची जनता चमत्कार घडवेल: रजनीकांत

विधानसभेला तामिळनाडूची जनता चमत्कार घडवेल: रजनीकांत

चेन्नई -  फिल्मी दुनियेवर अधिराज्य गाजवणारे  रजनीकांत आता राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहेत. २०२१मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूतील जनता चमत्कार घडवेल, असा...

उद्धव ठाकरेंना महाआघाडीचे नेते उद्या भेटणार!

उद्धव ठाकरेंना महाआघाडीचे नेते उद्या भेटणार!

मुंबई - दिल्लीतील बैठकांचं सत्रं संपल्यानंतर आता उद्या मुंबईत शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीच्या बैठका होणार आहेत. उद्या दोन्ही काँग्रेसचे नेते शिवसेना  नेत्यांशी...

विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागापासून 500 मीटर उंचीवर असताना हार्ड लँडिंग केली, संसदेत सरकारचे स्पष्टीकरण

विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागापासून 500 मीटर उंचीवर असताना हार्ड लँडिंग केली, संसदेत सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली- सरकारने बुधवारी संसदेत सांगितले की, चंद्रयान-2 च्या विक्रम लँडरची चंद्रावर हार्ड लँडिंग यामुळे झाली, कारण ठरलेल्या पॅरामीटरच्या हिशोबाने त्याचा...

स्वातंत्र्यवीर सावकरांना भारतरत्न द्या, शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांची लोकसभेत मागणी

स्वातंत्र्यवीर सावकरांना भारतरत्न द्या, शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतरत्न द्या अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना,...

ठाणे महापालिकेत भगवा फडकला, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची बिनविरोध महापौरपदी निवड

ठाणे महापालिकेत भगवा फडकला, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची बिनविरोध महापौरपदी निवड

ठाणे - महापालिकेत शिवसेनेचे नरेश म्हस्के महापौरपदी आणि पल्लवी कदम यांची उपमहापैरपदी बिनविरोध निवड झाली आहे. याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असता; पण बाळासाहेबांचे नाव पुढे करुन शिवसेनेचे राजकारण – रामदास आठवले

तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असता; पण बाळासाहेबांचे नाव पुढे करुन शिवसेनेचे राजकारण – रामदास आठवले

मुंबई - राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापनेबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात बुधवारी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक पार...

एनआरसीमुळे देशाचा फायदा होईल, सुरक्षा वाढेल पण याचे राजकारण होता कामा नये- बाबा रामदेव

एनआरसीमुळे देशाचा फायदा होईल, सुरक्षा वाढेल पण याचे राजकारण होता कामा नये- बाबा रामदेव

नवी दिल्ली- योग गुरू बाबा रामदेव यांनी गृह मंत्री अमित शाह यांच्या नेशनल रजिस्टर ऑफ सिटिजंस(एनआरसी)वर संसदेत दिलेल्या स्पष्टीकरणाचे कौतुक...

बळीराजा रब्बी हंंगामाच्या पेरणीसाठी तयार; २२ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा

बळीराजा रब्बी हंंगामाच्या पेरणीसाठी तयार; २२ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा

नाशिक - जिल्ह्यात रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामाकरिता बियाणांची मागणी केली आहे. जिल्ह्याकरिता 1 लाख...

बी.जे.मार्केट गाळेधारक आंदोलनाच्या पावित्र्यात

बी.जे.मार्केट गाळेधारक आंदोलनाच्या पावित्र्यात

जळगाव  –  न्याय न मिळाल्यास व आमचे म्हणणे मंजूर न झाल्यास आम्ही बी.जे.मार्केटसह 14 मार्केटमधील गाळेधारक आंदोलनाचा पवित्रा घेवू, अशी माहिती...

Page 944 of 1079 1 … 943 944 945 … 1,079

ताज्या बातम्या