पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य मराठी पत्रकार संघ तत्पर-प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे
अकोला(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सर्व तालुका आणि गाव पातळीपर्यंत राज्य मराठी पत्रकार संघ कार्यरत असुन संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि शासनाकडून...










