जिल्हा प्रशासन आणि रेडक्रॉस संस्थेच्या मदतीने जिल्ह्यात 15 लाख 29 हजार 500 अर्सेनिक अल्बम-30 औषधाच्या बॉटल्सची निर्मिती
जळगाव, दि. 20 - कोरोनाच्या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना आधार देण्यासाठी होमीओपॅथी डॉक्टरांशी चर्चा करुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शनाखाली कवियत्री...











