najarkaid

najarkaid

आस्था फाउंडेशन ; महिला भगीनींचा केला भेट वस्तू देऊन केला सन्मान

आस्था फाउंडेशन ; महिला भगीनींचा केला भेट वस्तू देऊन केला सन्मान

पाचोरा, (प्रतिनिधी)- आस्था फाउंडेशनच्या वतीने गरजु महिला भगीनींचा भेट वस्तू देऊन सन्मान केला. यावेळी साडीचोळी,हळदीकुंकू, श्रीफळ, मिठाई देऊन ओटी भरून...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत मिळणार तीन हजारात साठ हजार रुपयांचे विमा संरक्षण

जळगाव, दि. 21  - नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या...

काँग्रेसच्या वतीने तीन केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्या विरोधात स्वाक्षरी मोहीम

काँग्रेसच्या वतीने तीन केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्या विरोधात स्वाक्षरी मोहीम

    बोदवड: केंद्र सरकारने परित केलेल्या तीन कृषी कायद्याचा विरोधात बुधवारी बोदवड कॉंग्रेस कमिटीच्या वतीने बोदवड कृषि उत्पन्न बाजार...

एकनाथराव खडसेंच्या ‘त्या’ रिट्विट वर चंद्रकांदादा पाटीलांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया….

एकनाथराव खडसेंच्या ‘त्या’ रिट्विट वर चंद्रकांदादा पाटीलांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया….

  जळगाव, (प्रतिनिधी)– नाथाभाऊ आमचे नेते आहेत...ते पक्ष सोडून जाणार नाही... मला झोपेतून उठवून जरी विचारलं तरी मी हेच सांगेन......

एकनाथराव खडसेंच्या प्रवेशासासाठी राष्ट्रवादी समर्थकांकडून जोरदार वातावरण निर्मिती !

खळबळजनक ; मोदींनी महाराष्ट्राचा भ्रमनिरास केला… जयंत पाटीलांचे ट्विट… एकनाथ खडसेंनी पाठिंबा देत केलं रिट्विट

खळबळजनक ; मोदींनी महाराष्ट्राचा भ्रमनिरास केला... जयंत पाटीलांचे ट्विट... एकनाथ खडसेंनी केलं रिट्विट जळगाव, (प्रतिनिधी)– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकाश्र...

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अतंर्गत शेतकऱ्यांनी  अर्ज सादर करण्याचे आवाहन 

जळगाव, दि. 20 - जागतिक बँक अर्थसहाय्यीत कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 7 वर्षे कालावधीत...

महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज अनुदान योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज अनुदान योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 20  - अनुसुचीत जाती व नवबौध्द लोकांना स्वयंमरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले मागासवर्ग...

जादा दराने माक्स विक्री करणाऱ्यांना चाप ; शासनाने केले दर निश्चित ;सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार

जादा दराने माक्स विक्री करणाऱ्यांना चाप ; शासनाने केले दर निश्चित ;सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार

मुंबई, दि.२० : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा...

भाजपा जिल्हाध्यक्षआ.राजुमामा भोळे पोहचले नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे पोहचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

चोपडा, (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष व आ.राजुमामा भोळे यांचा शासकिय अधिकार्‍यांसोबत चोपडा तालुक्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान ग्रस्त...

Page 689 of 1079 1 … 688 689 690 … 1,079

ताज्या बातम्या

2