लोणवाडी ग्रामपंचायतीत तीनच दिवसात फिरले सूत्र ; माहिती अधिकाराचा अर्ज होताच गावात बसवले कचरा संकलन पात्र!
लोणवाडी,ता.जळगाव (प्रतिनिधी): माहिती अधिकार कायद्याचे (RTI) सामर्थ्य पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे! ॲड.अरुण शिवाजी चव्हाण यांनी दाखल केलेल्या माहितीचा अधिकार...
















