najarkaid

najarkaid

भडगावात साई ऑटो सेंटरमधून ३० नव्या मोटारसायकली चोरी ; तपास कामी एलसीबी पथक रवाना

भडगाव,(प्रतिनिधी)-शहरातील चाळीसगाव रोड वरील साई ऑटो सेंटर (बजाज शोरुम) येथून बजाज कंपनीच्या ३० मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबविल्या. यामधे १६ प्लॅटिना...

वारकरी सांप्रदायाच्या भक्तांना झालेल्या मारहाणीचा पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध – तहसिलदार यांना दिले निवेदन

वारकरी सांप्रदायाच्या भक्तांना झालेल्या मारहाणीचा पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध – तहसिलदार यांना दिले निवेदन

पाचोरा, (प्रतिनिधी)- आळंदी येथे वारकरी सांप्रदायाच्या भक्तांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा पाचोरा - भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मा. आ. दिलीप वाघ यांच्या...

एरंडोल तालुक्यातील कृषी केंद्रांवर अचानक तपासणी

एरंडोल तालुक्यातील कृषी केंद्रांवर अचानक तपासणी

एरंडोल,(प्रतिनिधी)- तालुक्यात खरीप हंगाम २०२३ च्या बियाणे विक्री पार्श्वभूमीवर कृषी विभाग एरंडोल यांच्याकडून अचानकपणे एरंडोल शहर व तालुक्यातील मुख्य गाव...

खळबळजनक ; पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयातून भावाचा केला खून..!

चाळीसगाव हादरले ; एकाच दिवशी दोन खून !

चाळीसगाव,(प्रतिनिधी)- येथे एकाच दिवशी खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली. बुधवारी मध्यरात्री चिंचखेड शिवारात वृद्धाची लाकडी दांडक्याने निर्घृण...

लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख जाहीर, संपूर्ण राज्यातील प्रमुखांच्या नावांची यादी वाचा…

लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख जाहीर, संपूर्ण राज्यातील प्रमुखांच्या नावांची यादी वाचा…

  मुंबई (प्रतिनिधी), पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक...

प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू ; थेट ५ ते ६ हजार रुपये मिळणार, संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची लिस्ट वाचा…

प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू ; थेट ५ ते ६ हजार रुपये मिळणार, संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची लिस्ट वाचा…

  केंद्रीय महिला बाल विकास विभागाच्या दि. १४ जुलै, २०२२ च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा,...

CMS तर्फे राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

CMS तर्फे राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

जळगाव : उन्हाळ्यात नेहमीच रक्ताची तुटवडा असतो. उन्हाचा पारा चढता असल्याने नियमित रक्तदाठ सुद्धा उन्हाळ्यात रक्तदान करण्यास टाळाटाळ करतात. दिवसेंदिवस...

छत्रपती शिवरायांचे शेतकरी हिताचे धोरण डोळ्यासमोर ठेवून भाजपा – शिवसेना युती सरकारची वाटचाल : ना.गिरीश महाजन

छत्रपती शिवरायांचे शेतकरी हिताचे धोरण डोळ्यासमोर ठेवून भाजपा – शिवसेना युती सरकारची वाटचाल : ना.गिरीश महाजन

जळगाव : छत्रपती शिवरायांनी शेती व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हे धोरण बाळगून रयतेचं व बळीराजाचा राज्य निर्माण केले होते त्या...

पाचोरा येथे अवैध गौणखनिज वाहतुक प्रकरणी अटकावून ठेवलेल्या वाहनांची 13 जून रोजी विक्री

जळगाव, दि. 6 (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणारे वाहन जप्त करून तहसिल कार्यालय, पाचोरा...

Page 325 of 1077 1 324 325 326 1,077

ताज्या बातम्या