आधी पत्नीचा गळा कापला, त्यानंतर पोटच्या ५ वर्षाच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून केली हत्या नंतर शिक्षकानं स्वतःलाही संपवलं!
शिक्षकाने आधी शिक्षक असणाऱ्या पत्नीचा गळा कापला त्यानंतर पोटच्या पाच वर्षांच्या मुलाच्या तोंडावर उशी दाबून त्याची हत्या केली आणि यानंतर...













