शेतकरी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चाळीसगावात महाविकास आघाडीचा एल्गार ; २१ तारखेला धरणे आंदोलन
चाळीसगाव – अनेक दिवसांपासून पत्रकार परिषद,निवेदन आणि वेगळ्या माध्यमातून सरकार व प्रशासनाला सूचना देऊन देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार न...












