अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान मिळणेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, दि. 28 - शासनाच्यावतीने धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासन मान्यताप्राप्त अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित खाजगी अल्पसंख्यांक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक...









