दहा हजाराची लाच मागणी भोवली ; भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकूनला अटक
भुसावळ प्रतिनिधी : प्लॉट एन.ए.करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून प्रतिभा मच्छींद्र लोहार (40) यांना नंदुरबार...
















