Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

AC रिपेअरिंग करायला आलेल्या तरुणाने ५ वर्षाच्या चिमुकलीसोबत केला संतापजनक कृत्य

Editorial Team by Editorial Team
December 9, 2022
in राज्य
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

नवी मुंबई : महिलांसह लहान मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. AC रिपेअरिंग करायला आलेल्या व्यक्तीने पाच वर्षीय मुलीवर इमारतीच्या लिफ्टमध्येच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली.

ही घटना नवी मुंबईतील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेज एकमधील एका इमारतीमधील आहे. अख्तर हुसेन असे संशयित नराधमाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

अख्तर हुसेन हा एसी रिपेअरिंगचे काम करतो. तो संध्याकाळी 7 ते 8 च्या दरम्यान इमारतीत आला होता. एका रूममधून तो एसी रिपेअरिंग करून लिफ्टमधून खाली आला. यावेळी त्याला पार्किंगमध्ये एक पाच वर्षीय मुलगी खेळताना दिसली. आजूबाजूला कोणीच नाही हे पाहून आणि मुख्य म्हणजे त्यावेळी सुरक्षा रक्षकही हजर नसल्याचं लक्षात आल्यावर त्याने याचा फायदा घेतला. या व्यक्तीने त्या मुलीला लिफ्टमध्ये नेलं आणि तिच्यावर लिफ्टमध्येच जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले.

लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर पोहचल्यावर त्याने मुलीला सोडून दिलं. ती घरात जाऊन उलटी करत असताना आईला तिने सर्व प्रकार सांगितला. लगेचच आई वडील खाली आले. यावेळी मुलीने आरोपी पळून जात असताना ओळखले आणि हाच तो असल्याचं सांगितलं. वडील आणि सुरक्षा रक्षकाने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्याच्याविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

याचं रस्त्यावर माझ्या माता भगिनींच ‘कुंकू’ पुसलं, राष्ट्रवादीच्या आमदाराचं आमरण उपोषण

Next Post

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमध्ये पंतप्रधान मोदींची स्तुती

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकार देतेय स्वस्त कर्ज ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमध्ये पंतप्रधान मोदींची स्तुती

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us