Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मुल्यांसह संस्कार जपावे – अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर

najarkaid by najarkaid
July 9, 2019
in शैक्षणिक, सामाजिक
0
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मुल्यांसह संस्कार जपावे!
ADVERTISEMENT

Spread the love

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मुल्यांसह संस्कार जपावे!

पत्रकार संघाच्या शालेय साहित्य वाटप प्रसंगी अपरजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे प्रतिपादन

जळगाव – सध्या तंत्रज्ञानिक युग असून मोबाईलमुळे जग जवळ येत असून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मुल्यांसह संस्कार जपावे असे प्रतिपादन अपरजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शालेय साहित्य वाटपप्रसंगी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाउंडेशन जळगावतर्फे पत्रकार, वृत्तपत्र विक्रेता यांच्या पाल्यांसह गरीब, गरजू, गुणवंत विद्यर्थ्यांना मोफत शालेय साहित्य मंगळवार, दि.9 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कांताई सभागृह जळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते 685 विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार विजय पाठक हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, देशदूतचे महाव्यवस्थापक विलास जैन, जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थाचे मानद सचिव निलेश भोईटे, साईमतचे संपादक प्रमोद बर्‍हाटे, लाईव्ह ट्रेंडचे संपादक शेखर पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रविणसिंग पाटील, मास मिडीया विभाग प्रमुख बेंडाळे महाविद्यालयाचे डॉ. जयंत लेकुरवाळे, सामाजिक कार्यकर्ते अजय बढे, एल.एच.पाटील इंग्लिश स्कूल जळगांवचे संचालक कुणाल पाटील, प्रॉकसॉन कंपनीचे श्री.काजी,सागर चौधरी,मुकेश सोनवणे,जैन इरिगेशनचे मिडीया विभाग प्रमुख अनिल जोशी,मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, सामाजिक कार्यकर्ते हरीचंद्र सोनवणे,विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. गाडीलकर पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावे तसेच साहित्याचा योग्य वापर करुन नियमित अभ्यास करावे असे त्यांनी व्यक्त केले.
जेष्ठ पत्रकार शेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, पालकांनी आपल्या मुलांकडे स्मार्ट फोन देऊ नये कारण मोबाईलमुळे संस्कृती तसेच विद्यार्थी अभ्यास न करता मोबाईलमधील वेगवेगळे गेम खेळत असल्याने मोबाईल हा एक प्रकारे बॉम्ब आहे त्यामुळे मोबाईलचा वापर योग्य वेळी करावा व आपला मुलगा मोबाईलमध्ये काय करत आहे याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जेष्ठ पत्रकार विजय पाठक यांनी सांगितले की, सध्या सामाजिक बांधिलकी कमी होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षण शिकणे काळाची गरज असून ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले त्यांनी त्याचा योग्य तो वापर करावा व नियमित अभ्यास करुन आपले ध्येय साध्य करावे असे त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे म्हणाले की,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात सामाजिक हित जोपासत उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी व त्यांच्यावर संस्कार रुजविण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असते याच उद्देशाने असे कार्यक्रम राबवित असल्याचे सांगून भविष्यातही असे उपक्रम राबविले जातील असे प्रास्ताविक करतांना सांगितले.
यावेळी 685 विद्यार्थ्यांना दप्तर,वॉटरबॅग,कंपासपेटी, डबा,वह्या असे साहित्य वाटप करण्यात आले.तसेच संघाचे पदाधिकार्‍यांना हेल्मेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी तर आभार शरद कुळकर्णी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हासंघटक भगवान मराठे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश बागडे, शैलेश पाटील, संतोष ढिवरे, अनुप पानपाटील,चेतन निंबोळकर, हेमंत विसपुते, स्वप्निल सोनवणे, परशुराम बोंडेे, सचिन पाटील,सुनील भोळे, मुकेश जोशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपक सपकाळे,महानगर अध्यक्ष राजेंद्र पाटील, सुकलाल सुरवाडे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मूल्याधिष्ठीत समाजासाठी शिक्षण पध्दतीत मूल्यशिक्षण आवश्यक – प्रा. सतिष भदाणे

Next Post

जळगाव शहरात अनधिकृत शेअर मार्केट रॅकेट उध्वस्त

Related Posts

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
Next Post

जळगाव शहरात अनधिकृत शेअर मार्केट रॅकेट उध्वस्त

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us