Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नशिराबाद येथील मे. क्रिश ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

najarkaid by najarkaid
April 21, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • लॉकडाऊन काळात घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याने
  • नशिराबाद येथील मे. क्रिश ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जळगाव, दि. 21 (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यातील सर्व देशी /विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले होते. असे असूनही लॉकडाऊन कालावधीमध्ये मे. क्रिश ट्रेडर्स, एफएल-1, अनुज्ञप्ती क्र. 12, नशिराबाद, ता. जि. जळगाव या अनुज्ञप्तीमधून विदेशी मद्य, बीअर व वाईनची विक्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 56 (1) (ब) अन्वये प्राप्त अधिकारानुसार त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला असून तसे आदेश निर्गमित केले असल्याचे नितिन धार्मिक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनुज्ञप्तीधारक श्री. राजकुमार शितलदास नोतवाणी व भागीदार सौ.अनिता शिरिष चौधरी यांचेकडून जिल्हाधिकारी, जळगाव यांचे आदेश क्रमांक सीएलआर/एफएलआर-112020/आव्य/ दिनांक 21 व 31 मार्च, 2020, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, मुंबई विदेशी मद्द नियम, 1953 चे नियम 10 (1) (ब), 15, 16, 21 (3) (ब), 21 (5) 22 तसेच एफएल-1 अनुज्ञप्ती शर्त क्रमांक 2 व 7, महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री व विक्रीच्या नोंदवह्या इत्यादि) नियम 1969 चे नियम 9 व 14 (1) या नियमांचा भंग केला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना अशाप्रकारे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारक व भागीदार यांनी मुंबई विदेशी मद्द नियम, 1953 व महाराष्ट्र विदेशी मद्द (रोखीने विक्री व विक्रीच्या नोंदवह्या) नियम 1969 तसेच एफएल-1 अनुज्ञप्तीच्या अटी, शर्तीचा भंग केल्याचे सिध्द होत असल्याने नशिराबाद येथील मे. क्रिश ट्रेडर्स यांचे कडील एफएल-1 अनुज्ञप्ती क्रमांक 12 कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव नितीन धार्मिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर एमआयडीसी भागात भिषण आग;जीवित हानी नाही

Next Post

चाळीसगाव येथील महाराणा प्रताप गृहनिर्माण सोसायटी तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची मदत !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us