i
रावेर, (प्रतिनिधी) – कोरोनाच्या प्रतिबंद च्या उपाययोजना साठी व संपुर्ण भारतात लॉकडाउन चालु असल्याने सर्वसामान्य व गरीब जनतेला हाताला काम नसल्याने उपासमार होऊ नये म्हणून निंभोरा येथील विविध कार्यकारी सोसायटी व स्टेशन परीसर येथील रेशन दुकानात व बगाडे यांच्या राशन दुकानातून शासनाकडून नियमित येणारे धान्य व मोफत धान्य जलदगतीने येऊन त्या धान्याचे आज पासून वाटप सुरू केली आहे यावेळी सरपंच,ग्रामसेवक ,तलाठी व पत्रकार सह दुकानदार आदीची उपस्थिती निंभोरा येथे राशन दुकानांवर सरपंच डिगंबर चौधरी,दुकानदार कमलाकर पवार ,समाधान बगाडे,आर एन गजरे,व कर्मचारी मुरलीधर सोनवणे, भुवन बोरोले ,इलास खान, धनराज, तलाठी समीर तडवी,ग्रामविकास अधिकारी,सर्कल भाऊसाहेब सचिन पाटील, प्रभाकर सोनवणे उपस्थित होते.
या रेशन दुकानांवर लोकांची एकच गर्दी होऊ नये म्हणून बँरीकेट बसविण्यात आले आहे करण्यात आले होते या राशन दुकानात तांदुळाची मोफत वाटप होत आहे . यावेळी
नागरिकांनी ज्याचे कडे रेशन कार्ड नाही अशानांही धान्य द्यावे ही मागणी गावकरी कडुन तरण्यात आली.