Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा नगरपरिषदे तर्फे हायड्रोपावर प्रेशर स्प्रेअर मशिनीव्दारे फवारणी मोहिम

najarkaid live by najarkaid live
April 10, 2020
in आरोग्य
0
पाचोरा नगरपरिषदे तर्फे हायड्रोपावर प्रेशर स्प्रेअर मशिनीव्दारे फवारणी मोहिम
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा नगरपरिषदेतर्फे दिनांक 10/04/2020 रोजी छत्रपती शिवाजी चौकापासून हायड्रोपावर प्रेशर स्प्रेअर मशिनद्वारे सोडियम हायपोक्लोराईड (अँन्टी व्हायरस) ची फवारणी करुन शहरातील मुख्‍य रस्ते व रस्त्याच्या कडेचा भाग निर्जंतूक करण्यात आला. त्‍याचप्रमाणे शहराच्या लहान गल्लीबोळात फोगिंग व स्‍प्रे पंप व्दारे फवारणी सुरु करण्‍यात आलेली आहे. सदरची मोहीम ही दिनांक 10/04/2020 रोजी सकाळी 8-00 वाजेपासून रेल्‍वे ट्रॅकच्‍या पुर्वेकडील व हिवरा नदिच्‍या पश्चिमेकडील प्रभाग क्रं. 2, 4, 5, 6, 10 व 11 या भागात दिनांक 11/04/2020 रोजी सकाळी 8-00 वाजेपासून कृष्‍णापुरीच्‍या पुर्वेकडील प्रभाग क्रं. 3, 12 व 13 या भागात त्‍याच प्रमाणे दिनांक 12/04/2020 रोजी सकाळी 8-00 वाजेपासून रेल्‍वे ट्रॅकच्‍या पश्चिमेकडील प्रभाग क्रं.1, 7, 8 व 9 या प्रभागात फवारणी केली जाणार आहे. या व्‍यतिरीक्‍त विविध शासकिय कार्यालये, बॅक परिसर, दवाखाने आदी ठिकाणी फवारणी करण्‍यात येत आहे. शहरात फवारणी सुरु असल्या कारणाने कोणीही फवारणी यंत्रांच्या आजूबाजूस उभे राहू नये, आपआपली दारे बंद करुन घ्यावीत, घराबाहेर खाद्य पदार्थ, पिण्याचे पाणी ठेवू नये, लहान मुलांना घराबाहेर पडू देवू नये कारण फवारणी करण्यात येणारी औषधे विषारी व शरीराला अपायकारक आहे. त्यामुळे सदर औषधाच्या संपर्कात येवू नये असे आवाहन मुख्‍याधिकारी श्रीमती.शोभा बाविस्‍कर यांनी केले आहे.
या वेळी सफाई कर्मचा-यांना मास्‍क, सॅनीटायझर व ग्‍लोज वाटप करण्‍यात आले वेळी नगराध्‍यक्ष संजय गोहील, उपनगराध्‍यक्ष शरद पाटे, प्रशाकिय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरिक्षक धनराज पाटील, माजी नगरसेवक गणेश पाटील, भांडार विभागाचे ललित सोनार, राजेंद्र शिंपी, शाम ढवळे, गोपाल लोहार, किशोर मराठे, राजेश कंडारे, भागवत पाटील पप्पू राजपूत, भिकन गायकवाड, आकाश खैरनार, फवारणी कर्मचारी अनिल पारोचे, डिगंबर लक्ष्मण पाटील, भगवान पाटील, विजय जगताप, किसन आदिवाल, सागर मोरे, गणेश अहिरे, बापूराव जाधव यांचा समावेश होता. नगरपरिषदेचे फवारणी ट्रॅक्टर देखिल गटारी व पाण्याच्या साचलेल्या डबक्यात जंतूनाशके फवारणी करीत आहे. त्यामध्ये मॅलीथिओन व पायरेथ्रमचा वापर केला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानगर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजुंना मदत

Next Post

रेशनिंग संदर्भातील तक्रारी अथवा माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन जाहिर !

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
रेशन धान्य वितरण करतांना  31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी करु नये !

रेशनिंग संदर्भातील तक्रारी अथवा माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन जाहिर !

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us