Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव मध्ये तीन कोरोना संशयित महिलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसारित

najarkaid by najarkaid
April 7, 2020
in आरोग्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- येथील एक 63 वर्षीय महिला ब्रेस्ट कॅन्सरने आजारी होती तिच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिला पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते तिचा आज दुपारी मृत्यू झाला आहे.

तसेच एक साडे तीन वर्षीय बालिकेला गेल्या तीन दिवसांपासून त्रास होत असल्याने तीच्या घरच्यांनी आज सकाळी एका खाजगी रुग्णालयात तीला ऍडमिट केले होते. उपचार सुरू असतानाच तिचा खासगी रुग्णालयातच मृत्यू झालेला आहे.

तर एक 60 वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने आज दुपारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिचा आज सायंकाळी मृत्यू झाला आहे.

तीनही रूग्णांचे मृत्यू वेगवेगळ्या परिस्थितीतीत झाले आहे. असे असूनही मृत्यू झालेल्या तिन्ही रुग्णांचे कोरोना संशयीत म्हणून स्वॅपचे नमुने घेण्यात आले आहे. हे नमुने तपासणीसाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. त्यांचा तपासणी अहवाल अप्राप्त असल्याने त्यांचा मृत्यु नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे निश्चित करता येत नाही. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.

सर्व माध्यम प्रतिनिधींना विनंती करण्यात येते की, सध्या सर्वत्र कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी आपण प्रशासनास सहकार्य करावे. अपुर्‍या माहितीच्या आधारावर वृत्त प्रसारित केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरणार नाही याची काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अशावेळी माध्यमांनीही प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

त्याचबरोबर अशा घटनांमुळे नागरिकांनी घाबरून न जाता जागरूकता बाळगावी. लॉक डाऊनचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, विनाकारण रस्त्यावर फिरू नये, त्याचबरोबर तोंडाला मास्क किंवा रुमाल लावावा, दिवसातून किमान चार-पाच वेळा हात स्वच्छ साबणाने धुवावे, कोणीही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरातील उद्योजक व सुज्ञ नागरिकांना नम्र अवाहन – लोकेश मराठे

Next Post

स्वप्नसाकार व मौलाना आझाद या संस्थेच्या वतीने गरजूंना जेवण,मास्क वाटप

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
स्वप्नसाकार व मौलाना आझाद या संस्थेच्या वतीने गरजूंना जेवण,मास्क वाटप

स्वप्नसाकार व मौलाना आझाद या संस्थेच्या वतीने गरजूंना जेवण,मास्क वाटप

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us