Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहरातील बसस्थानक शेजारील छत्रपती शिवाजी महाराज नगर भागातील रस्त्याचे अतिक्रमण हटवा !

najarkaid by najarkaid
March 18, 2020
in जळगाव
0
शहरातील बसस्थानक शेजारील छत्रपती शिवाजी महाराज नगर भागातील रस्त्याचे अतिक्रमण हटवा !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी) – शहरातील बसस्थानक शेजारील छत्रपती शिवाजी महाराज नगर भागात मागील शंभर वर्षांपासून पिढ्यानपिढ्या रहिवासी राहतात हे रहिवासी राहतात त्या भागातील बसस्थानकच्या उत्तरेला भिंतीला लागुन शहर विकास आराखड्यानुसार आरक्षित रस्ता मंजूर असून या रस्त्याची रुंदी पंधरा मीटर आहे परंतु या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण करुन मोठमोठे लोखंडी पत्र्याचे शेड बांधून अतिक्रमण केले असल्याने पंधरा मिटर रुंदीचा रस्ता अतिक्रमण केल्याने फक्त चारच फुट राहिला असल्याने या रस्त्याने चालतांना कींवा दुचाकीवरुन जातांना मोठी अडचण येते तसेच या परिसरात एखाद्यावेळी रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी रीक्षा कींवा अँम्बूलन्स येत नाही रुग्णांना हातावर धरून मुख्य रस्त्यावर आणावे लागते तसेच या परिसरात सार्वजनिक शौचालय आहेत परंतु रस्ता नसल्याने या शौचालयाची साफसफाई करण्यासाठी तसेच या परिसरातील केरकचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने आरोग्याच्या प्रश्न उदभवत आहे
या अतिक्रमणे स्वच्छ शहर सुंदर शहर या योजनेला खीळ बसली आहे तसेच अतिक्रमण काढण्यासाची मागणी केल्यास अतिक्रमणधारक धमक्या देतात म्हणून या परिसरातील रहिवासी सुरेश पाटील , दिपक पाटील , गफूरभाई शहा , वाजीद बागवान , प्रविण मोरे , भिकन मोरे किशोर कोळी व ईतर पंचवीस रहिवासी यांनी पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर यांना निवेदन दिले असून त्वरित अतिक्रमण न निघाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे
शोभाताई बाविस्कर यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की सद्यस्थितीत कोरणा व्हायरस या बदल जनजागृती व स्वच्छता मोहीम सुरू असुन हा विषय महत्त्वाचा आहे मात्र आम्ही एप्रिल महिन्यात पाचोरा शहरातील संपूर्ण अतिक्रमण काढणार असून अतिक्रमण धारकांची गय केली जानार नाही असे सांगितले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पद्मालय देवस्थान 31 मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद !

Next Post

ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी  सुरेश तांबे यांची निवड

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी  सुरेश तांबे यांची निवड

ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी  सुरेश तांबे यांची निवड

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us