Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

के.सी.इ. सोसायटी चे इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे उद्योजक  नितिन रेदासनी यांचे मार्गदर्शन

najarkaid by najarkaid
March 14, 2020
in जळगाव
0
के.सी.इ. सोसायटी चे इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे उद्योजक  नितिन रेदासनी यांचे मार्गदर्शन
ADVERTISEMENT

Spread the love

  • के.सी.इ. सोसायटी चे इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च , जळगाव  मध्ये रिटेल क्षेत्रातील आव्हाने (challenges in retail sector) या विषयावर उद्योजक  नितिन रेदासनी यांचे मार्गदर्शन
जळगाव दि.14 – के.सी.इ. सोसायटी चे इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च , जळगाव मध्ये व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांनसाठी विविध उद्योजक विषयक उपक्रम राबविण्यात येत असतात त्याच निमित्त इन्स्टिट्यूट मध्ये रिटेल क्षेत्रातील आव्हाहने (challenges in retail sector) मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आय.एम.आर. चे संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी विद्यार्थ्यंना आव्हान करत ” व्यवस्थापन क्षेत्रात असताना खूप संधी उपलब्ध असतात त्या ओळखायला शिकले कि सर्व आव्हानांना आपण सामोरे जाऊ शकतो आणि प्रगती साठी विशिष्ठ क्षेत्रातील संधी ओळखणे, तसे पाऊल उचलणे हे आपण स्वतः अभ्यासून व अनुभवी आणि तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनात राहून घेतले पाहिजे  “असे सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून रोटेरियन  नितीन रेदासनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानात “ त्यांचा पारंपरिक आठवडे बाजार ते मॉडर्न युगात सर्व वस्तू एका जागी असलेल्या मॉलच्या संकल्पनेपर्यंतचा प्रवास कसा झाला” ते सांगितलं. रिटेल उद्योग करताना त्यांनी बऱ्याच गोष्टी प्रकाश झोतात आणून दिल्या जसे ई – कॉमर्स , ऑनलाईन व्यापार , मोबाईल अँप्लिकेशन या फॅसिलिटी असताना सुद्धा रिटेल व्यापाराने आपला व्यापार कसा सुरु ठेवावा व कसा जास्तीत जास्ती फायदा करावा तसेच आजकाल च्या स्पर्धांमुळे एकच वस्तू विविध कंपनी आपल्यापर्यंत पोहचवत असतात, त्यावेळी ग्राहकांच्या आवडी निवडी लक्षात घेता कश्याप्रकारे आपण जास्तीत जास्ती वस्तू त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो हि एक कौशल्यच आहे .  त्यासाठी KYC नो युअर कस्टमर हि संकल्पना विदयार्थ्यांना समजावली ”. बदलत्या काळानुसार व्यापार करत असताना सण-उत्सव  , इंटरनॅशनल मार्केट , लाइफस्टाईल ,  टेकनॉलॉजी , विविध ऑनलाईन सेवा , स्वच्छता , सर्व सोयीनं युक्त वस्तू  अशा अनेक गोष्टी परिणाम करत असतात. त्या गरजा पूर्ण करत आपला बिझिनेसचे स्पर्धकांमध्ये वेगळेपण जपणं हे सर्वाधिक महत्वाचे आणि  गरजचे आहे.  कारण बदल हीच काळाची गरज आहे. ग्राहकांच्या आवडी निवडी लक्षात घेताना आपल्या बिझिनेस मधील कर्मचार्‍यांचे ओरिएन्टेशन व समाधान  देखील महत्वाची बाब आहे . कारण ग्राहक वस्तू निवड करताना काही मदत लागल्यास दुकानात उपस्थित सेल्समॅनशी संवाद करतो तर त्यावेळी ग्राहक समाधानी असणं देखील महत्वाचे त्या करिता ओरिएन्टेशन हे महत्वाची बाब ठरेल.अश्या अनेक व्यवस्थापन क्षेत्रातील संकल्पना सांगत व व्यावहारिक उदहारण देत रोटेरियन श्री. नितीन रेदासनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.शुभधा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन धनश्री चौधरी यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांचा सहभाग लाभला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. प्रभू गोरे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

Next Post

कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई !

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई !

कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई !

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us