Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व.वा. वाचनालयात भव्य भव्य मराठी,  हिंदी, इंग्रजी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

najarkaid by najarkaid
February 29, 2020
in जळगाव
0
व.वा. वाचनालयात भव्य भव्य मराठी,  हिंदी, इंग्रजी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव – पुस्तक हा ज्ञानाचा सागर आहे. आपल्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी नवनवीन पुस्तके वाचली पाहिजेत, वाचनातूनच माणसाची पर्यायाने देशाची प्रगती घडेल असा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यास विभागाच्या वतीने शहरातील व.वा. वाचनालय, नवी पेठ येथे भव्य मराठी,  हिंदी, इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन जळगांव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी एज्युकेशन इरा चे मुख्य संपादक नारायण पवार, सत्यमेव जयते चे मुख्य संपादक दिपक सपकाळे, शब्बीर शहा, प्रदर्शन प्रभारी रवींद्र मोहड आदी उपस्थित होते. या पुस्तक प्रदर्शनात कथा – कादंबरी, चरित्र-आत्मचरित्र, राजकीय, सामाजिक, आरोग्य, योगासने, धार्मिक, आध्यात्मिक, व्यक्तिमत्त्व विकास, आहार, सौंदर्य अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना अत्यंत अल्प किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या पुस्तक प्रदर्शनात प्रत्येक पुस्तकावर १० % सवलत देण्यात आली आहे. तसेच हे पुस्तक प्रदर्शन २९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२० सकाळी ११ ते ८ या वेळेत खुले राहणार आहे. नागरिकांनी या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रदर्शन प्रभारी रवींद्र मोहोड यांच्यावतीने पुस्तक प्रेमींना आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020 [806 जागा]

Next Post

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालयात 83 जागांसाठी भरती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालयात 83 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालयात 83 जागांसाठी भरती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us