Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कार्यकर्ते हीच नाथाभाऊंची ताकद आहे – एकनाथराव खडसे 

najarkaid by najarkaid
July 5, 2019
in राजकारण
0
नाथाभाऊंचे राजकारण संपविण्याचा कुटील डाव !
ADVERTISEMENT

Spread the love

कुणी  तिकीट देवो अगर ना देवो   ही पब्लिक नाथाभाऊंच्या मागे 

रावेर – आपण राजा असून कुणाची आवडती किंवा नावडती राणी असते . अनेक चौकश्या आपल्या झाल्या मात्र काहीच निसपन्न झाले नाही .आम्ही कधी चोऱ्या केल्या नाही .कुणी  तिकीट देवो अगर ना देवो   ही पब्लिक नाथाभाऊंच्या मागे असून कार्यकर्ते हीच नाथाभाऊंची खरी ताकद असल्याचे परखड मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी रावेर येथील भाजपाच्या विधानसभा विस्तृत चिंतन बैठकीत केले . 
यावेळी  आमदार हरिभाऊ जावळे, जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि प सभापती सुरेश धनके, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, रावेर पं स उपसभापती अनिता चौधरी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजप तालूकाध्यक्ष सुनिल पाटील, माजी सभापती मिलींद वायकोळे, जि प सदस्य कैलास सरोदे, रंजना पाटील, नंदा पाटील आदी उपस्थित होते.

माझे हितचिंतक मला सांगतात कि तुमच्यावर अन्याय होत असेल तर इथे राहू नका . एवढा अपमान सहन कशाला करता. भाजपलाच जास्तीत जास्त  ४० हजार नव्हे तर ८० हजार मताधिक्याने विजयी करून पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधकांना चपराक द्या असा टोला त्यांनी हाणला .
नाथाभाऊ पक्षासाठी आणि जनतेच्या विकासाठी कार्य करत आलो आहे मात्र अनेकांनी कंपनी आणि कॉलेज अनेकांनी उभी केली आहे. ती आपण केली नाही.
आपल्या भागातील मंजूर झालेले इंजिनियरींग कॉलेज, हॉर्टीकल्चर कॉलेज गेले या नुकसानीचे शल्य आहे. एवढे झालेवरही मी म्हणतो भाजपल मत द्या, असे आवाहन करून यांना नाथाभाऊंची किंमत कळू द्या असेही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास सुरेशदादांचाही प्रचार करू -आ. राजूमामा भोळे 

Next Post

प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडलेला जामनेर राज्यातील पहिला तालुका ठरणार –  पालकमंत्री ना. गिरीश महाजन

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडलेला  जामनेर राज्यातील पहिला तालुका ठरणार  –  पालकमंत्री ना. गिरीश महाजन

प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडलेला जामनेर राज्यातील पहिला तालुका ठरणार -  पालकमंत्री ना. गिरीश महाजन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us