Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नूतन मराठा महाविद्यालयात गुंडगिरी करणाऱ्या पियुष पाटील आणि साथीदारांचा बंदोबस्त करण्याची मागणी 

najarkaid by najarkaid
July 5, 2019
in जळगाव
0
नूतन मराठा  महाविद्यालयात गुंडगिरी करणाऱ्या पियुष पाटील आणि साथीदारांचा बंदोबस्त करण्याची मागणी 
ADVERTISEMENT

Spread the love

कर्मचाऱ्यांचे  पालकमंत्र्यांना साकडे; कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा 
जळगाव ;- गेल्या आठवड्यात मु.जे. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा क्षुलल्क कारणावरून निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे महाविद्यालय आवारात गुंडगिरीचा प्रश्न समोर आला असून नूतन मराठा महाविद्यालयात गुंडगिरी करणाऱ्या पियुष नरेंद्र पाटील यांच्यासह त्याच्या साथीदारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रताप व राजेंद्र वराडे यांनी  पालकमंत्र्याना दिलेल्या निवेदनात केली असून कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, मु.जे. महाविद्यालयात विद्यार्थ्याचा खून झाल्यानंतर विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि गुंडगिरीचा प्रश्न चव्हाट्यावर आलेला आहे. पियुष नरेंद्र पाटील हा एमए नापास असून तो नूतन महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. पियुष पाटील आणि त्याच्या साथीदारांवर ३०७ कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याचा जमीन नाकारला आहे. तरी देखील जिल्हापेठ पोलीस प्रशासन अशा गुणवृत्तीच्या आरोपीना पाठीशी घालीत आहे. आज हा आरोपी नूतन महाविद्यालयात दहशत माजवीत असून त्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. पियुष पाटील आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा अन्यथा १२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नूतन मराठा महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रताप पाटील आणि उपाध्यक्ष राजेंद्र वराडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सहसंचालक उच्च शिक्षण विभागातील एक जण लाच घेताना रंगेहाथ पकडले!

Next Post

पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास सुरेशदादांचाही प्रचार करू -आ. राजूमामा भोळे 

Related Posts

जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Next Post
पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास सुरेशदादांचाही प्रचार करू -आ. राजूमामा भोळे 

पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास सुरेशदादांचाही प्रचार करू -आ. राजूमामा भोळे 

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us