Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Kce’s IMR मध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते क्रिडा पारितोषिक वितरण आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन

najarkaid by najarkaid
February 18, 2020
in जळगाव
0
Kce’s IMR मध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते क्रिडा पारितोषिक वितरण आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – के.सी.ई. चे आय.एम.आर. येथे क्रिडावेध या वार्षिक खेळ महोत्सवाचा बक्षिस समारंभ संपन्न झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सिंधुताई सपकाळ, के सी ई चे सदस्य डी.टी.पाटील, के सी ई चे प्रशासकीय अधिकारी शशीकांत वडोदकर, डि बी महाजन, आणि आय एम आर च्या संचालक प्रा डॉ शिल्पा बेंडाळे होत्या.

त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना फक्त खेळाचाच नाही तर आयुष्याचा गुरुमंत्र देते..असे सिंधुताई सपकाळ म्हणाल्यात पुढे त्या म्हणाल्या,  माफ करायला शिका. या खान्देशातील बहिणाबाई ने मला शिकवले. तिच्या कवितेने मला सांभाळले. पुढे जा पण मागे वळून पहा.. पुढे त्या म्हणाल्या “आज २२ देशात जाऊन आले.. कसे दिसते हे महत्वाचे नाही, आयुष्यातील काटे सहन करा. मुलींनो कपड्यांचे भान ठेवा. तुमच्याकडे बघतांना मादी आठवायला नको.. माय आठवली पाहिजे…काळजाचे घाव ओळखायला शिका..मला स्वतःच्या बाळाची नाळ स्वतःच्या हातांनी तोडताना १६ घाव घालावे लागले.. पण आज २८२ जावाई आहे.. ४५० सुना आहेत.. बाईची जात फार सोशिक. मी माझ्या आयुष्यात पहिले काम केले माझ्या पतीला माफ केले. ज्यांनी हाकलले त्या माहेर सासरला माफ केले. कुणी कुणाचे नसते.. पतीला म्हणाले आता मी तुमची पत्नी नाही होऊ शकत.. पण आई होऊ शकते. आले ना ते सुध्दा माझ्याकडे.. चार राष्टपतींनी मला सन्मानित केले. पण मी कधी ग्रॅन्ड मागितले नाही. जिथे देवाजवळ दिवा जळत असतो तिथे आई मरत नाही.. माझ्याकडे आलेले कुठलेही बाळ मेले नाही. कसे दिसता हे महत्वाचे नाही, कसे आहात ते महत्वाचे आहे.

याप्रसंगी बुध्दीबळ स्पर्धेत अंतरराष्टीय स्तरावर वैभव बडगुजर, क्रिकेट मध्ये प्रद्युम् महाजन, नॅशनल स्पर्धेत साॅफ्ट बाॅल रचना मस्के, अंतरविद्यापिठ पाॅवरलिफ्टींग मध्ये शितल महाजन, ज्युडो स्पर्धेत कशीश भानुशाली, फुटबॉल मध्ये नबील शेख आणि स्वप्नील निरजकर, आंतरविभागिय टेबलटेनीस स्पर्धेत आदित्य चौधरी, महाराष्ट्र स्टेट स्पर्धेत वेदात पाटिल यांना सन्मानित करण्यात आले. तसेच क्रिडावेध मधील सहभागी ४५० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. याप्रसंगी डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सिंधुताई सपकाळ यांची ओळख डॉ शमा सराफ यांनी करुन दिली. बक्षिस समारंभाचे सुत्रसंचलन आणि आभार फिजीकल डायरेक्टर प्रा निलीमा पाटील यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी पोवाड्यातून जागवली शिवशाही

Next Post

रायसोनी महाविध्यालयात “शिवमहोत्सवाला” सुरुवात

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
रायसोनी महाविध्यालयात “शिवमहोत्सवाला” सुरुवात

रायसोनी महाविध्यालयात “शिवमहोत्सवाला” सुरुवात

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us