Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी पोवाड्यातून जागवली शिवशाही

najarkaid by najarkaid
February 18, 2020
in जळगाव
0
अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी पोवाड्यातून जागवली शिवशाही
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी पोवाडा सादर करून स्वराज्याच्या महत्त्वाच्या क्षणांची साक्ष घडविली. शिवाजी महाराजांचे कार्य पोवाड्याच्या माध्यमातून उलगडून दाखविले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे कृतिशील आचरण केले तर सक्षम समाज घडू शकतो. विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे स्वराज्याविषयीचे कार्य समजावे यासाठी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिली. शिवजन्मोत्सव पाळणा या उपक्रमाद्वारे शिवाजी महाराजांच्या जन्माचा प्रसंग साकारण्यात आला. तसेच अफजलखानचा वध हा रोमांचकारी प्रसंग नाटिकेतून दाखविण्यात आला. यावेळी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पोवाड्यातून शिवशाही जागवली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अधिकारी रूपाली वाघ, सुर्किती भालेराव, सिमा पाटील, नाना सोनवणे व शाळेतील सर्व शिक्षकांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 98 जागांसाठी भरती

Next Post

Kce’s IMR मध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते क्रिडा पारितोषिक वितरण आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
Kce’s IMR मध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते क्रिडा पारितोषिक वितरण आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन

Kce's IMR मध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते क्रिडा पारितोषिक वितरण आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us