Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय शेअर बाजारात तेजीची लाट

najarkaid live by najarkaid live
May 24, 2019
in अर्थजगत
0
भारतीय शेअर बाजारात तेजीची लाट
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई – भारतीय शेअर बाजारात तेजीची लाट आली. सेन्सेक्स ४८१.५६ अंकांनी उसळून ३७५३५.६६ अंकांवर तर निफ्टी १३३.१५ ने वाढून ११,३०१.२० अंकांवर पोहोचले. हा सहा महिन्यांचा उच्चांक आहे. मागील वर्षी १७ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स ३७,५८५ या पातळीवर बंद झाला होता तज्ज्ञांच्या मते, विदेशी गुंतवणुकीतील वाढ, रुपयाची मजबूत स्थिती आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे ही तेजी दिसून आली. आगामी निवडणुकीत एनडीएच्या विजयाच्या कलामुळे गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याचे दिसते. सोमवारी गुंतवणूकदारांनी ३८१० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. सेन्सेक्सने मागील १५ सत्रांत ६.२ टक्क्यांची वाढ नोंदवली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशात फिर एकबार मोदी सरकार

Next Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ९ जून  रोजी १४ वे राज्यस्तरीय अधिवेशन 

Related Posts

सोने 1 लाख रुपयांचा उच्चांक गाठणार? तज्ज्ञांचे म्हणणे काय, जाणून घ्या

April 1, 2025
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

March 31, 2025
ATM मधून पैसे काढण्याआधी ही बातमी वाचा ; RBI ने एटीएम शुल्क वाढविले!

March 27, 2025
Vivo मोबाईल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी ; VivoT4 5G चा स्मार्टफोन लॉन्च! किंमत, जबरदस्त स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या…

March 26, 2025
अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत कशी बदलली, ब्रीफकेस ते टॅब असा प्रवास

देशाचा हिशेब ठेवणाऱ्या अर्थमंत्र्यांकडे किती आहे संपत्ती ?

January 29, 2024
2024 मध्ये 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी हे आहेत पर्याय

निवृत्तीनंतर दरमहा दीड लाख रुपये हवेत ? मग अशी करा प्लानिंग

January 26, 2024
Next Post
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ९ जून  रोजी १४ वे राज्यस्तरीय अधिवेशन 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ९ जून  रोजी १४ वे राज्यस्तरीय अधिवेशन 

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us