Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंगणघाट पीडितेला रायसोनी महाविद्यालयात श्रद्धांजली

najarkaid by najarkaid
February 12, 2020
in जळगाव
0
हिंगणघाट पीडितेला रायसोनी महाविद्यालयात श्रद्धांजली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात हिंगणघाट येथील घटनेत दुर्दैवी अंत झालेल्या पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संगणक विभाग प्रमुख प्रा. सोनल पाटील यांनी ही श्रद्धांजली सभा आयोजित केली होती.

पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी अशी बाब व काळा दिवस असल्याच्या भावना प्रा. सोनल पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या घरात महिलांवर असे अत्याचार करणारे विकृत जन्माला येऊ न देणे हीच तिच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे, असेही त्या म्हणाल्या. या घटनेचा खटला जलदगतीने चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटना टाळायच्या असतील, तर न्यायव्यवस्थेने अशा खटल्यांचा जलद न्यायनिवाडा करून नराधमांना कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात असे कृत्य करायची कुणाची हिंमत होणार नाही, असे सांगितले. तसेच रायसोनी इस्टट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनीसुद्धा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे मौन ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रा. हिरालाल साळुंखे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. स्वप्नील देशमुख आदि  शिक्षकवृंद,विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री मनोज पाटील इंग्लीश स्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न 

Next Post

मेहरूण तलावाच्या चौपाटीवर दोन तोतया पोलिसांना अटक

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
मेहरूण तलावाच्या चौपाटीवर दोन तोतया पोलिसांना अटक

मेहरूण तलावाच्या चौपाटीवर दोन तोतया पोलिसांना अटक

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us