Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री जैन युवा फौंडेशनतर्फे २६ जानेवारी रोजी एकदिवसीय “उद्योग उत्सव २०२० मेळावा

najarkaid live by najarkaid live
January 23, 2020
in जळगाव
1
श्री जैन युवा फौंडेशनतर्फे २६ जानेवारी रोजी एकदिवसीय “उद्योग उत्सव २०२० मेळावा
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव – श्री जैन युवा फौंडेशनतर्फे रविवार दि. २६ जानेवारी रोजी सागर पार्क येथे एकदिवसीय “उद्योग उत्सव २०२०” हा मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यात लघु, युवा व नवउद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले जाणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत अध्यक्ष दर्शन टाटीया यांनी गुरुवारी दिली.
मेळाव्याचे सकाळी १० वाजता जैन उद्योग समूह अध्यक्ष अशोक जैन, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी शाकाहार प्रणेते रतनलाल बाफना, माजी खासदार ईश्वरलाल जैन, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर हे उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजता चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असून फॅन्सी ड्रेस स्पर्धाही आयोजित आहे. दिवसभरात खाद्यपदार्थांचे स्टॉल राहतील. यात घरी बनविलेले, तसेच देश विदेशातील विविध खाद्यपदार्थाची चव जळगावकरांना मिळणार आहेत. ज्वेलरी, फॅशन, इलेक्ट्रोनिक्स वस्तू, घरी बनविलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ, पादत्राणे, मनोरंजनासाठी आनंद मेळा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी सादर होणार आहेत.सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्यासाठी हा उत्सव जळगाववासियांना मार्गदर्शक ठरणार आहे.
याशिवाय परिवारासाठी विविध खेळ या ठिकाणी असणार आहेत. महिला उद्योजिका तसेच नवउद्योजकांना पुढे येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून या उद्योग उत्सवाचे आयोजन प्रथमच शहरात श्री जैन युवा फौंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे. मेळावा सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार असून जळगावकर नागरिकांनी परिवार  आणि मित्रांसह येऊन उद्योग मेळाव्यात आनंद घ्यावा असे आवाहन फौंडेशनने केले आहे. पत्रकार परिषदेला संघटनेचे सचिव रितेश छोरीया, कोषाध्यक्ष पियुष संघवी, प्रविण पगारिया,सचिन राका,प्रवीण छाजेड,प्रणव मेहता,अल्पेश कोठारी,दीपा राका,स्वाति पगारिया,खुशबु टाटिया,सपना छोरिया, टीना संघवी, यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे-आठवलेंचा सल्ला

Next Post

अधिकारी आणि कर्मचारी आज घेणार निवडणूकविषयक शपथ- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे

Related Posts

Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025
Next Post
अधिकारी आणि कर्मचारी आज घेणार निवडणूकविषयक शपथ- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे

अधिकारी आणि कर्मचारी आज घेणार निवडणूकविषयक शपथ- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे

Comments 1

  1. Hairstyles Men says:
    5 years ago

    Hi there, I found your blog via Google while searching for a related topic, your web site came up, it looks good. I have bookmarked it in my google bookmarks.

ताज्या बातम्या

What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Recruitment

IBPS PO MT Recruitment 2025: 5208 बँकिंग पदांसाठी मेगा भरती सुरू – ऑनलाइन अर्ज करा!

July 2, 2025

IIPS मुंबई भरती २०२५: Senior Research Officer पदासाठी थेट मुलाखत – ७ जुलैला संधी

July 2, 2025
How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
“Jio-recharge-plans-2025

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us