Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

najarkaid by najarkaid
September 9, 2026
in Uncategorized, जळगाव
0
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जनता सहकारी बँकेकडून घेतलेल्या वाहन कर्जाच्या अंशतः परतफेडीसाठी दिलेला १ लाख ७७ हजार रुपयांचा चेक अनादरित झाल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच २ लाख रुपये दंड/नुकसानभरपाई भरण्याचे आदेश दिले असून, ही रक्कम न भरल्यास आणखी एक महिन्याची साधी कैद भोगावी लागणार आहे.

नामदेव पौलाद पाटील यांनी जळगाव जनता सहकारी बँकेकडून वाहन कर्ज घेतले होते. या कर्जाची अंशतः परतफेड करण्यासाठी त्यांनी बँकेला १ लाख ७७ हजार रुपयांचा चेक दिला होता. मात्र, संबंधित चेक वटला नाही. त्यामुळे बँकेने आरोपीविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट (NI Act) कलम १३८ अन्वये जळगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल केला होता.

या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एम. एम. निकम यांनी आरोपीस दोषी धरून एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच २ लाख रुपये दंड/नुकसानभरपाई भरण्याचे आदेश दिले आहेत. सदर दंड/नुकसानभरपाईची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याची साधी कैद भोगावी लागणार आहे.

या निकालामुळे बँकेच्या थकीत कर्जदारांमध्ये खळबळ उडाली असून, कर्जाची परतफेड न करता धनादेश देऊन त्याचा अनादर झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा स्पष्ट संदेश या निकालातून मिळाला आहे.

या प्रकरणात जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे ॲड. आनंद मुजुमदार यांनी काम पाहिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us