Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

najarkaid by najarkaid
July 13, 2026
in जळगाव
0
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, प्रतिनिधी : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, भारत यांच्या वतीने जळगाव येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील भव्य सामाजिक कार्यक्रमात नागपूर येथील सूरजसिंह ठाकूर यांची राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ता या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय नेतृत्वाच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले तसेच नव्या जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, भारत यांच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती शिलादेवी सुखदेवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा संघटन महामंत्री योगेंद्रसिंह कटार, नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण राजपूत (पाटील) तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी, प्रदेश प्रभारी आणि देशभरातील विविध राज्यांतील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती शिलादेवी सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्यकारिणीने सूरजसिंह ठाकूर यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवत संघटन विस्तार, समाजहिताची कार्ये आणि संघटनेची विचारधारा देशभर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्य करण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. नव्या नियुक्तीमुळे संघटनेचे राष्ट्रीय स्तरावरील कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

Next Post

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us