Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फागणे येथील भाजप कार्यालयाची तोडफोड

najarkaid by najarkaid
January 9, 2020
in जळगाव
0
फागणे येथील भाजप कार्यालयाची तोडफोड
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे  – धुळे तालुकातील फागण गावत  भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. काल दि.८ रोजी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुक निकालात भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार अरविंद जाधव हे सर्वाधिक मतानी निवडून आले, याचा राग येऊन पराभूत झालेले उमेदवार यांनी मध्यरात्री भारतीय जनता पार्टीचे फागणे येथील संपर्क कार्यालयात तोडफोड केली.

या तोडफोडीत कार्यालयातल्या खुर्च्या, विज मिटर, पक्षाचे झेंडे, कार्यालयातील पंखे तसेच समोर स्टेसबँकचे एटीएमची तोडफोड केलेली आहे.

भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त सरपंच गोकुळ सिगवी फिरायला जात असताना त्यांच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा त्यांनी पाहणी केली व त्यांचे भाऊ किशोर सिगवी यांना फोन करून सांगितले की, आपल्या कार्यालयाची तोडफोड झालेली आहे.

आजूबाजूला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मध्यरात्री साडेबारा एक वाजता अज्ञात व्यक्तीकडून कार्यालयातील तोडफोड करण्यात आलेले आहे.

किशोर सिगवी यांनी सांगितले की, पराभूत झालेले उमेदवारसह सहकारी यांच्या नावाने तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पीआय दीपक गांगुर्डे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा करायला सांगितला असून पोलीस कार्यवाही सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सातगांवच्या दवाखान्याची आरोग्य सेवा शिपायाच्या भरोवशावर

Next Post

सायनाचा धमाकेदार विजय; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
सायनाचा धमाकेदार विजय; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सायनाचा धमाकेदार विजय; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

ताज्या बातम्या

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us