Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातगांवच्या दवाखान्याची आरोग्य सेवा शिपायाच्या भरोवशावर

najarkaid live by najarkaid live
January 9, 2020
in जळगाव
0
सातगांवच्या दवाखान्याची आरोग्य सेवा शिपायाच्या भरोवशावर
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा  –  सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथे जि.प. अंतर्गत आयुर्वेदिक दवाखाना असून, जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी दवाखान्यास भेट दिली असता त्यांना डाॅ. सी. डी. पाटील गैरहजर असल्याचे दिसून आले. तसेच अधूनमधून गैरहजर असतात अशीही माहिती मिळाली.
  ग्रामीण भागात आरोग्याची सेवा तळागाळातील गरीब जनतेला मिळावी. यासाठी सातगाव येथे आयुर्वेदिक दवाखान्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र येथील डॉ. सी. डी. पाटील हे बऱ्याचवेळा गैरहजर राहात असल्याचे जि. प. सदस्य मधुकर काटे यांच्या निदर्शनास आले. काटे यांनी तात्काळ डी. एच. ओ. पाटोळे यांना फोन केला असता, त्यांनी सांगितले की, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी संबंधित डॉ. पाटील यांना दररोज आपल्या आस्थापनेवर उपस्थित रहावे आणि जनतेची आरोग्य सेवा करावी. असे पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत. तरीसुद्धा आदेशाचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. दवाखान्यातील शिपाई दिलीप वाघे हे रुग्णांना गोळ्या देत असल्याचे काटे यांच्या निदर्शनास आले. वाघे यांना विचारण्यात आले की, तुम्हाला गोळ्या देण्याचा अधिकार आहेत का ? तेव्हा त्यांनी नकार दिला. शिपायाच्या हातून दिल्या जाणाऱ्या गोळ्यामुळे जर एखाद्या रुग्णाचे कमी जास्त झाले तर यास जबाबदार कोण ? असा प्रश्न प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्यांनी केला. काटे यांनी मस्टर तपासले असता, काही तारखेच्या सह्या  नसल्याचेही उघड झाले आहे. यावेळी श्रीमती एस. एस. नाईक आरोग्य सेविका उपस्थित होत्या. इमर्जन्सी पेशंट जर आले आणि त्यावेळेस डॉक्टर उपस्थित नसेल तर यास जबाबदार कोण ? अशा डॉक्टरांवर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर दवाखान्याची चौकशी वरिष्ठांनी करावी अशी मागणी जि.प. मधुकर काटे व ग्रामस्थांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नंदुरबार जि.प.त महाविकास आघाडी; संजय राऊत, के.सी.पाडवींची भेट?

Next Post

फागणे येथील भाजप कार्यालयाची तोडफोड

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
फागणे येथील भाजप कार्यालयाची तोडफोड

फागणे येथील भाजप कार्यालयाची तोडफोड

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us