Best Mutual Funds in India :2025 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय असलेले 7 म्युच्युअल फंड्स जाणून घ्या – कमी एक्सपेंस रेश्यो, 5 स्टार रेटिंग आणि 20% ते 37% पर्यंत उच्च रिटर्न. Lump Sum आणि SIP साठी योग्य पर्याय.
सर्वात स्वस्त आणि मस्त रिटर्न देणारे 7 म्युच्युअल फंड्स – Best Mutual Funds in India
म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणजे काय?
गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, त्यातील एक म्हणजे म्युच्युअल फंड्स. यात गुंतवणूकदार आपली रक्कम एका सामूहिक फंडमध्ये टाकतो आणि त्याचा व्यवस्थापक ती विविध शेअर, बाँड्स किंवा इतर मालमत्तांमध्ये गुंतवतो.

👉 टॉप म्युच्युअल फंड निवडताना दोन महत्वाचे घटक:
Expense Ratio: म्हणजे फंड मॅनेजमेंटचा दरवर्षीचा खर्च. कमी असेल तर तुमचा नफा वाढतो.
Fund Rating: फंडच्या परफॉर्मन्सवर आधारित रेटिंग. 5 स्टार रेटिंग म्हणजे ट्रॅक रेकॉर्ड उत्कृष्ट.
उच्च रेटिंग आणि कमी खर्च असलेले 7 Best Mutual Funds in India:
सर्वोत्तम परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या यादीत बंधन स्मॉलकॅप फंड आघाडीवर असून याचा एक्सपेंस रेश्यो केवळ 0.39% इतका कमी आहे. याला व्हॅल्यू रिसर्चकडून 5 स्टार रेटिंग मिळालं आहे आणि या फंडाने गेल्या 5 वर्षांत सरासरी 35% वार्षिक परतावा दिला आहे.
एचडीएफसी मिड कॅप अपॉर्च्युनिटीज फंड देखील एक उत्तम पर्याय असून याचा एक्सपेंस रेश्यो 0.53%, रेटिंग 5 स्टार, तर 5 वर्षांचा वार्षिक परतावा सुमारे 28% इतका आहे.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड याचा एक्सपेंस रेश्यो 0.38% असून याला 4 स्टार रेटिंग मिळालं आहे. या फंडाने 5 वर्षांत सरासरी 30% परतावा दिला आहे.
मिराय अॅसेट इमर्जिंग ब्लूचिप फंड याचे एक्सपेंस रेश्यो 0.55%, रेटिंग 5 स्टार, आणि परतावा सुमारे 27% आहे.
कोटक स्मॉल कॅप फंड याचा खर्च 0.45%, रेटिंग 5 स्टार, आणि 5 वर्षांचा परतावा अंदाजे 33% आहे.
अॅक्सिस स्मॉल कॅप फंड मध्ये 0.41% एक्सपेंस रेश्यो, 4 स्टार रेटिंग, आणि 26% च्या आसपास परतावा मिळालेला आहे.
शेवटी, एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड याचा एक्सपेंस रेश्यो 0.69%, रेटिंग 5 स्टार, आणि पाच वर्षांत सरासरी 24% चा परतावा दिला आहे.

संबंधीत बातम्या👇🏻
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
SIP vs Lump Sum – कोणती पद्धत चांगली?
SIP (Systematic Investment Plan): दरमहिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्याची पद्धत. बाजारातील चढ-उतारांचा परिणाम कमी होतो.Lump Sum Investment: एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणूक. बाजार सध्या खाली असेल तर हा पर्याय फायदेशीर ठरतो.

गुंतवणूक करताना टिप्स:
तुमचे जोखमीचे प्रमाण आणि गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घ्या.
फंडाचा ट्रॅक रेकॉर्ड, फंड मॅनेजरचा अनुभव, आणि NAV ग्रोथ पाहा.
प्रत्येक वर्षी परफॉर्मन्स रिव्ह्यू करा आणि गरज असल्यास पोर्टफोलिओ बदल करा.
जर तुम्हाला कमी खर्चात जास्त परतावा मिळवायचा असेल, तर वरीलपैकी एखादा Best Mutual Fund in India निवडून SIP सुरू करणे हा शहाणपणाचा निर्णय असेल. विशेषतः जर तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवत असाल, तर हे फंड्स तुम्हाला आर्थिक स्थैर्य देऊ शकतात.
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना फक्त परतावा पाहणे पुरेसे नाही, तर फंडचा एक्सपेंस रेश्यो आणि रेटिंग हे घटक देखील अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण कमी खर्च आणि उत्कृष्ट रेटिंग असलेले फंड्सच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरे अर्थाने फायदेशीर ठरतात. वरील यादीतील सर्व फंड्सनी या दोन्ही निकषांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे जोखमीचे भान ठेवून, योग्य सल्ल्याने आणि नियोजनाने तुम्ही या फंड्समध्ये SIP किंवा एकरकमी गुंतवणुकीचा विचार करू शकता.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी