Illicit Liquor Crackdown Jalgaon: जळगाव जिल्ह्यात हातभट्टी दारू विरोधात एकाच दिवशी ९ जुलै २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबवण्यात आले.कारवाईने अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.Illicit Liquor Crackdown Jalgaon

जळगाव | दि. ११ जुलै (प्रतिनिधी)
(Latest marathi news)
“शून्य सहनशीलता” धोरणांतर्गत मोठी मोहीम
जळगाव जिल्ह्यात हातभट्टी दारू विरोधात एकाच दिवशी ९ जुलै २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबवण्यात आले. ही मोहीम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभाग व State Excise Department यांनी संयुक्तपणे अंमलात आणली.Illicit Liquor Crackdown Jalgaon
कारवाईचा तपशील:
एकूण १३४ गुन्हे नोंद
३३८५ लिटर हातभट्टी दारू, २०१५० लिटर कच्चे रसायन, १ वाहन जप्त
मुद्देमालाची एकूण किंमत: ₹१४,४८,६६२
पोलिस विभागाची कारवाई:
९९ गुन्हे,
२८४५ लिटर दारू,
५६३० लिटर रसायन,
किंमत: ₹६,१२,३८२
👉 राज्य उत्पादन शुल्क विभाग:
३५ गुन्हे,
५४० लिटर दारू,
१४५२० लिटर रसायन,
१ चारचाकी वाहन,
किंमत: ₹८,३६,२८०
या धाडसत्रामुळे जळगाव जिल्ह्यातील अवैध दारू उत्पादन आणि वितरणावर मोठा आघात झाला आहे.
Illicit Liquor Crackdown Jalgaon, हातभट्टी दारू कारवाई
प्रशासनाची नागरिकांना सूचना
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध दारू उत्पादन, विक्री अथवा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास खालील क्रमांकावर माहिती द्यावी:
📞 टोल फ्री क्रमांक: 1800-233-9999
📱 व्हॉट्सॲप: 8422001133
“नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल,” असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या संयुक्त कारवाईतून प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की अवैध दारू विक्रेत्यांविरोधात “झिरो टॉलरन्स” धोरण अवलंबले जात आहे. Jalgaon News Update मध्ये ही मोहीम एक मोठा टप्पा ठरली आहे.Illicit Liquor Crackdown Jalgaon
Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर
Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या
ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल