Jalgaon Bhu Sampadan Scam : जळगावमधील भूसंपादन रॅकेटचा मुद्दा विधानसभेत गाजला. भूखंड आरक्षण रद्द करून. याप्रकरणी आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.Jalgaon Bhu Sampadan Scam
कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप
आमदार भोळे यांनी शिवाजीनगरातील गट क्रमांक ५१०/३/५/७ या जागेचा विशेष उल्लेख केला. २०१२ मध्ये ही जागा क्रीडांगण व शाळेसाठी आरक्षित केली होती व तिच्या मोबदल्यात शेतकऱ्याला तीन कोटी रुपये दिले होते. काही वकील व अधिकाऱ्यांनी संगनमत करून न्यायालयात तब्बल ३२ कोटी रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप भोळे यांनी केला. शहरात आणि महापालिकेत हे भूसंपादन रॅकेट मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे भूसंपादनात कोट्यवधी रुपये दिले गेले आहेत, असे भोळे म्हणाले.

आरक्षण रद्द करण्याची मागणी
जळगावातील या भूसंपादन रॅकेटची सखोल चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी. तसेच संबंधित गट क्रमांक ५१०/३/५/७ या जागेचे आरक्षण तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी विधानसभेत करण्यात आली आहे.
How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय
I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in marathi
What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत
Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर
Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या
ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल
Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत ; घटना ऐकून पोलिसांचेही पाय थरथरले…
रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा
पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया