रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या Railway Reservation Chart Timing Update निर्णयानुसार, आता ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी Final Chart तयार केला जाणार आहे. त्यामुळे वेटिंग लिस्ट प्रवाशांना त्यांचं तिकीट कन्फर्म होणार की नाही, हे लवकर समजेल.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वेटिंग लिस्ट (Waiting List) असलेल्या तिकिटांची स्थिती आता पूर्वीपेक्षा लवकर स्पष्ट होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आरक्षणाचा Final Reservation Chart (Final Chart Preparation) आता ट्रेन सुटण्याच्या 4 तासाऐवजी 8 तास आधी तयार केला जाणार आहे.
काय होणार बदलाचा फायदा?
वेटिंग यादीतील प्रवाशांना आपलं तिकीट कन्फर्म झाले किंवा नही याबाबत लवकर माहिती मिळणार.तिकीट कन्फर्म होणार की नाही हे ८ तास लवकर समजणार असल्याने प्रवासाचा प्लॅनिंग करणे सुकर होणार आहे. या निर्णयामुळे खासकरून दूरच्या प्रवासांसाठी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अचानक सीट मिळाली की नाही, याचा ताण आता थोडासा कमी होणार आहे. हे विशेषतः IRCTC द्वारे बुकिंग करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
IRCTC System अपग्रेड
रेल्वेने प्रवास आरक्षण प्रणाली (Passenger Reservation System – PRS) आणि IRCTC प्रणाली अधिक जलद व कार्यक्षम करण्यावर भर दिला आहे. नवा सिस्टम प्रतिमिनिट सुमारे 1.5 लाख तिकीट प्रक्रिया करू शकेल. यामुळे आरक्षण प्रक्रियेत अचूकता आणि गती येणार आहे.
प्रवाशांसाठी फायदे काय असतील?
प्रवासाचे प्लॅनिंग सहज होईल
वेटिंग यादीतील प्रवाशांना वेळेवर निर्णय घेता येईल
IRCTC द्वारे बुकिंग करणाऱ्यांना तिकीट मिळाले की नाही, याचा ताण कमी होईल
आकस्मिक प्रवास करणाऱ्यांना आरक्षण उपलब्धतेबद्दल अचूक माहिती मिळेल
या बदलांमुळे काय सुधारणा अपेक्षित आहेत?
भारतीय रेल्वेच्या नव्या प्रणालीमुळे दर मिनिटाला 1.5 लाख तिकिटांची प्रक्रिया शक्य होणार आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी आरक्षणाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!
“Thackeray Comeback” महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ!
रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा
पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल
Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत ; घटना ऐकून पोलिसांचेही पाय थरथरले…
Final Reservation Chart
Waiting List Ticket
Train Ticket Confirmation
IRCTC Booking Speed
PRS System Upgrade