Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगाव नगर परिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

najarkaid live by najarkaid live
April 1, 2025
in Uncategorized, जळगाव
0
धरणगाव नगर परिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
ADVERTISEMENT
Spread the love

धरणगाव/जळगाव प्रतिनिधी – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर धरणगाव नगर परिषदेच्या विविध अभिनव उपक्रमांचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “नगर परिषदेच्या या अभिनव उपक्रमांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. प्लास्टिकमुक्ती आणि पुनर्वापराला चालना देणारे हे प्रकल्प राज्यासाठी प्रेरणादायी ठरतील,” असे गौरवोद्गार काढले. ते धरणागाव येथे नगरपरिषद तर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहराच्या सौंदर्यीकरणासाठी उड्डाणपूल ते पारोळा नाका या मार्गावरील दुभाजकावर वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपयुक्तता वाढवणाऱ्या RRR सेंटर आणि *”बर्तन बँक”* या उपक्रमांचेही उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. नगर परिषदेने आपल्या उद्यानाजवळील इमारतीमध्ये सुरू केलेल्या RRR सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील न वापरली जाणारी कपडे, चप्पल, खेळणी, भांडी यांसारख्या वस्तू दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून त्या गरजूंपर्यंत पोहोचवता येतील.

बर्तन बँक ; प्लास्टिकच्या प्रदूषणाला पर्याय

“बर्तन बँक” उपक्रमामुळे शहरातील विवाह, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या पत्रावळी व ग्लासचा वापर कमी करून स्टीलची भांडी पुरविण्यात येणार आहेत. हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येत असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः ५०० ताटे व ग्लास देण्याचे जाहीर करून जनतेला या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले, तर सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक भिकन पारधी यांनी केले. याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख विलास महाजन, न. पा. चे माजी गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, संजय चौधरी बुटया पाटील, भानुदास विसावे, देवेंद्र पुर्भे – राजपुत, स्वच्छता निरीक्षक हैबतराव पाटील, कर निरीक्षक हितेश जोगी, विद्युत अभियंता राहुल तळेले,
यांच्यासह शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी नगरपरिषदेचे कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने 1 लाख रुपयांचा उच्चांक गाठणार? तज्ज्ञांचे म्हणणे काय, जाणून घ्या

Next Post

Vivo V50e लवकरच भारतात लाँच होणार ; किंमतही स्वस्त, जाणून घ्या फिचर!

Related Posts

Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
Next Post
Vivo V50e लवकरच भारतात लाँच होणार ; किंमतही स्वस्त, जाणून घ्या फिचर!

Vivo V50e लवकरच भारतात लाँच होणार ; किंमतही स्वस्त, जाणून घ्या फिचर!

ताज्या बातम्या

Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us