Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप (मेला)’ भरती मेळाव्याचे १० मार्च रोजी आयोजन

najarkaid by najarkaid
March 6, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागिर योजनेतील, व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पंतप्रधान राष्ट्रीय शिकाउ उमेदवारी योजनेअंतर्गत आस्थापनामध्ये शिकाउ उमेदवारी प्रशिक्षण घेण्याकरीता ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप मेला’ भरती मेळावा शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था (ITI) जळगाव नॅशल हायवे नं.६ तंत्र निकेतन समोर जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

१० मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता शिकाउ उमदवारी योजनेत निवड होण्याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या मेळाव्या करीता जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत.

तरी प्रंतप्रधान राष्ट्रीय शिकाउ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्यास भाग घेण्यासाठी संबंधित आस्थापना तसेच दहावी बारावी, शिल्प कारागिर योजना, डिप्लोमा, पदवीधीरक उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी Apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.  नोंदणी करून मा. पंतप्रधान राष्ट्रीय शिकाउ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्यास उपस्थित राहुन ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप (मेला)’ भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र (BTRI) जळगाव यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला जिल्हा नियोजन विकास कामांचा आढावा

Next Post

आदिवासी वनहक्क धारकांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘मसाला क्लस्टर’ ; जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली बैठक

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post

आदिवासी वनहक्क धारकांच्या आर्थिक उन्नतीसाठी 'मसाला क्लस्टर' ; जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली बैठक

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us