Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान

najarkaid by najarkaid
December 20, 2024
in जळगाव
0
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव– येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्मधिकारी व्याख्यानमालेंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता व सुप्रसिद्ध इतिहासकार अनिल नौरिया यांचे “असहयोग आंदोलन – स्वतंत्रता संग्राम की अनोखी मशाल” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यान मालेचे हे चतुर्थ पुष्प आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात असहयोग आंदोलनाचे विशेष महत्त्व आहे. २०२४ हे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहयोग आंदोलनाचे शताब्दी वर्ष असल्याने असहयोग आंदोलन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कै. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या दत्तात्रय धांडे सभागृहात करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे वक्ते मा. अनिल नौरिया गेली ४ दशके नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते नेहरु स्मृती संग्रहालय व ग्रंथालयाचे वरिष्ठ सहकारी म्हणून कार्यरत होते. एक बहुआयामी अभ्यासू व्यक्तित्व असलेल्या नौरिया यांनी दिल्ली, डर्बन, बडोदा, टोकियो, जोहान्सबर्ग, ग्वाल्हेर, हैदराबाद यासह विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. त्यांची अनेक पुस्तके व संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आले आहेत. अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. अंबिका जैन व कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आयोजकांच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र  – एस. एस. म्हस्के

Next Post

राज्यात वाळू माफियांना पायबंद घालू ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us