Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा ध्वज निधी संकलन कार्यक्रम- 2024

सैन्यदलातील शहीद वीर माता, पिता, विरपत्नी यांना मे पूर्वी भूखंड वाटप करणार - जिल्हाधिकारी आयुषप्रसाद

najarkaid by najarkaid
December 10, 2024
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव – जिल्ह्यातील माजी सैनिकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी विशेष लोकशाही दिन आयोजित केला होता. त्यातील एक महत्वाचा विषय 11 शहीद वीर माता, पिता, विरपत्नी यांना भूखंड वाटप करावयाचा आहे. पण जमिनीची उपलब्धता नसल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला असून येत्या काही महिन्यात भूखंड मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्हा अल्प बचत भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या ध्वज निधी संकलन कार्यक्रम- 2024 मध्ये बोलत होते. यावेळी प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी वेवोतोलू केजो, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश पाटील, सहायक सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, माजी सैनिक ईश्वर मोरे उपस्थित होते.

डिफेन्स कॉलनीसाठी 2 हेक्टर जागा

जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे 2 हेक्टर भूखंड डिफेन्स कॉलनीसाठी देण्यात येणार असून त्याची कार्यवाही सुरु असून यासाठी पात्र सैनिकांना इथे घर मिळेल. जवळपास दोनशे सैनिकांना इथे जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिली. पाचोरा आणि भडगाव येथील खुप जवान देशसेवेत आहेत, त्यांच्यासाठी पण काही करता येईल यासाठी प्रयत्न करू असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

याबरोबरच डिफेन्स स्कुल काढण्याची गरज असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जे सहकार्य शक्य आहे ते दिले जाईल असे सांगून माजी सैनिकांनी एकत्र येऊन नोकरी करण्यापेक्षा त्यांना मिळणाऱ्या भूखंडावर प्रक्रिया उद्योग सुरु करावेत जिल्हा प्रशासन त्यासाठी मदतीला असेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिली.

सैनिक कल्याणासाठी जो ध्वज निधी संकलन केलं जातं ते प्रत्येकवर्षी जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक होतं. 2023 साठी 1 कोटी 18 लाख होते. संकलन झालेली रक्कम 1 कोटी 23 लाख आहे. या रक्कमेपेक्षा किती तरी अधिक रक्कम पुढच्या उद्दिष्टासाठी देता येईल. देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक जण पुढे येऊ शकतात. त्यासाठी महानगरपालिका, पालिका, सेवा केंद्र याठिकाणी ध्वज निधी संकलन कॅशलेस ठेवावे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

याप्रसंगी सैनिकांच्या पाल्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात प्रविण्य मिळाल्याबद्दल बक्षीसाचे धनादेश देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी सर्वाधिक निधी संकलन करणाऱ्या कार्यालय प्रमुखांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश पाटील यांनी केले. त्यात त्यांनी जिल्हा सौनिक कल्याण विभागामार्फत केलेल्या कामाची सविस्तर माहिती सांगितली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

झुरखेडा येथे बागेश्वर धाम येथील बाबाजी धीरेंद्र शास्त्री यांच्या भव्य दिव्य कथेचे आयोजन

Next Post

महाराष्ट्र असिमीत ताकदीचे राज्य, पण थांबू नका!

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us