Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी वाचा

najarkaid by najarkaid
December 4, 2024
in राजकारण
0
आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यातील नूतन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या ५ डिसेंबरला पार पडणार आहे. अद्याप मुख्यमंत्री कोण होणार याबाबत महायुतीने जाहिर केलं नसलं तरी आज मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहिर होण्याची शक्यता आहे.दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde shivsena)  यांच्या शिवसेना पक्षाकडून आझाद मैदानावर मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या संभाव्य आमदारांची यादी समोर आली आहे. (Letest marathi news today)

तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde ) हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता सध्या सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने घडत आहेत. उद्या गुरुवारी ५ डिसेंबरला राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबतच अनेक मंत्र्‍यांचाही शपथविधी होणार आहे. आता यावेळी शिवसेना (shivsena) शिंदे गटाचे कोणते नेते शपथ घेणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.(najarkaid news)

शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?

1) एकनाथ शिंदे (Eknath shinde)

2) दादा भुसे (Dada bhuse)

3) शंभूराज देसाई (shambhuraj desai)

4) गुलाबराव पाटील (Gulabrao patil )

5) अर्जुन खोतकर (arjun khotkar)

6) उदय सामंत (uday samant)

 ५ डिसेंबरला आझाद मैदानावर 22 ते 34 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याच बरोबर नव्या चेहऱ्यांनासंधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. तर शिवसेनेच्या 6 नेत्यांना मंत्रि‍पदाची संधी देण्यात येणार आहे.(najarkaid.com)

पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित

दरम्यान राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा अतिशय भव्यदिव्य असा असणार आहे.  नव्या सरकारचा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) उपस्थितीत राहणार आहेत. या शपथविधीसाठी एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण करण्यात आलं आहे. तसेच केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी साधू-महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वामीनारायण मंदिरात १० ते १७ डिसेंबरपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट ; लाभार्थ्यांची फेर तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट ; लाभार्थ्यांची फेर तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट ; लाभार्थ्यांची फेर तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us