Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगावात राष्ट्रवादीचा शिवसेनेवर हल्लाबोल !

najarkaid by najarkaid
December 27, 2019
in जळगाव
0
धरणगावात राष्ट्रवादीचा शिवसेनेवर हल्लाबोल !
ADVERTISEMENT

Spread the love

राष्ट्रवादीच्या मिटकरींची गुलाबराव पाटलांवर टिका- नगराध्यक्ष निवडणूकीसाठी  मतदान

धरणगाव –  राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. स्थानिक स्तरावर देखील महाविकास आघाडीचा प्रयोग केला जात आहे. मात्र धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने सामने आहे. त्यामुळे राज्यात जरी शिवसेना-राष्ट्रवादीची मैत्री असेल मात्र धरणगावात दोन्ही मित्र एकमेकाविरोधात उभे ठाकले आहे. वीस वर्ष सत्तेत राहूनही ज्यांना धरणगाव शहराला मुलभूत सुविधा देता आल्या नाहीत. धरणगाव शहरावर शिवसेनेची इडा पिडा असुन शहराच्या विकासासाठी बळीरूपी राष्ट्रवादीची सत्ता आणा असे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आज शिवसेनेसह माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी दि. 29 रोजी मतदान होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

72 मीटर तिरंग्याने वेधले लक्ष

Next Post

जि.प.त सत्तांतरासाठी सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीत खलबते

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us