Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकसभेचा निवडणूक ; अनामत रक्कम भरण्यासाठी आणली ‘चिल्लर’, अधिकाऱ्यांची मोजतांना दमछाक ; मराठी चित्रपटातील तो ‘सीन’ आठवला

najarkaid live by najarkaid live
April 3, 2024
in Uncategorized
0
लोकसभेचा निवडणूक ; अनामत रक्कम भरण्यासाठी आणली ‘चिल्लर’, अधिकाऱ्यांची मोजतांना दमछाक ; मराठी चित्रपटातील तो ‘सीन’ आठवला
ADVERTISEMENT

Spread the love

निवडणूक विभागाने राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकांची कार्यक्रम जारी केला असून एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूकीला सुरवात झाली असून अर्ज दाखल करणे, प्रचाराला लागणे, भेटी घाटी वर उमेदवार भर देतांना दिसत आहेत.राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या प्रचाराला देखील सुरूवात झाली आहे. दरम्यान यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील एका अपक्ष  उमेदवाराने अर्ज दाखल करतांना अनामत रक्कम भरण्यासाठी ‘चिल्लर’ आणल्याने प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत असलेल्या मकरंद अनासपुरे यांचा चित्रपट ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा या चित्रपटातील ‘सीन’ डोळ्यासमोर येईल.

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. चित्रपटात नारायण (मकरंद अनासपुरे) याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क चिल्लर स्वरुपात अनामत रक्कम भरली होती. चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला होता. असाच प्रकार यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात घडला आहे. तेथील एका उमेदवाराने 12 हजार 500 रुपयांची चिल्लर अनामत रक्कम म्हणून भरली आहे. यावेळी चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झालेली पहायला मिळाली.

या मतदार संघात मनोज गेडाम यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला, मात्र यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या गेडाम यांनी अमानत रक्कम भरण्यासाठी चक्क पोतं भरून चिल्लर आणली. त्यानंतर ही रक्कम मोजताना निवडणूक अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच तारंबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मनोज गेडाम यांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक विभागात चक्क 12 हजार 500 रुपयांची चिल्लर घेऊन आले होते. ही रक्कम मोजताना निवडणूक अधिकाऱ्यांची दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान यामुळे अधिकाऱ्यांना बाकीची कामे सोडून तासभार ही चिल्लर मोजत बसावी लागली. त्यानंतर गेडाम यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्थानिक गुन्हे शाखेच्या निरिक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्या प्रकरणी ACB च्या जाळ्यात

Next Post

भाजपाला धक्का ; उन्मेषदादांचा ‘पॉवर गेम’, दोघा दादांची यारी…जळगाव लोकसभेत लढत होईल भारी!

Related Posts

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

भाजपाला धक्का ; उन्मेषदादांचा 'पॉवर गेम', दोघा दादांची यारी...जळगाव लोकसभेत लढत होईल भारी!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us