Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महानगरपालिकांतर्गत नव्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

najarkaid live by najarkaid live
March 2, 2024
in जळगाव
0
महानगरपालिकांतर्गत नव्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नागरिकांशी साधला संवाद
ADVERTISEMENT
Spread the love

महानगरपालिकांतर्गत नव्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

▪रस्त्याच्या मजबुतीची यंत्राच्या साह्याने केलं परीक्षण

        जळगाव दि.2 ( प्रतिनिधी) –  जिल्हा नियोजनच्या निधीतून शहरांतर्गत रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून झालेली कामांची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञ प्राध्यापकाकडून गुणवत्ता तपासणी केली. रस्ते झालेल्या गल्लीतील लोकांशी संवाद साधला, लोकांनी पूर्वीच्या रस्त्यामुळे खुप धुळ येत होती. आता मात्र स्वच्छ आणि धुळ नसल्यामुळे आरोग्यपूर्ण वाटते आहे अशी प्रतिक्रिया दिली.

यावेळी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहायक नियोजन अधिकारी राहुल इधे,महानगर पालिकेचे अभियंता, इतर कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद रस्त्याची पाहणी करत असताना एका भाजी विक्रेत्याला थांबविले, त्याला नाव, गाव, किती वर्षापासून भाजी विकतो हे विचारून, या ठिकाणी रस्ता झाल्यामुळे तुझ्या जीवनात काय फरक पडला विचारले.. त्यावेळी तो म्हणाला  ‘ मी इथे नियमित भाजीचा गाडा घेऊन येतो, पूर्वी गाडा ढकलून थकून जायचो.. आता या नवीन गुळगुळीत रोडवर थकवा जाणवत नाही. रात्री शांत झोप लागते ‘ असा अभिप्राय त्यांनी दिला.

एक सेवा निवृत्त नागरिक म्हणाले,पूर्वी रस्त्यावरून मोठी गाडी गेली पार घरात धुरळा यायचा आता नवीन रस्ता झाल्या पासून धुळ नाही त्यामुळे आरोग्यदायी वाटतं आहे अशी प्रतिक्रिया दिली. एक ठिकाणी नालीच्या कडेनी बराच जागा सुटलेला होता, तिथे महानगरपालिकेला फेव्हरब्लॉक लावायला सूचना दिल्या. तसेच जागोजागी रस्त्याच्या नावाचे फलक लावून रस्त्यावर पांढऱ्या पट्या मारण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी मोजली रस्त्याची मजबुती

रस्ता मजबूत झाला आहे की नाही हे मोजण्यासाठी एक यंत्र असते. तें हातात घेवून स्वतः त्याची मजबुती किती आहे ती मोजली आणि समाधान व्यक्त केले. चांगले आणि मजबूत रस्ते हे शहराच्या भौतिक सुविधेतील अत्यंत महत्वाचा भाग आहे. तें चांगलेच झाले पाहिजेत म्हणून आपण स्वतः हे रस्ते पाहण्यासाठी आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

 कुठे कुठे झाले नवीन रस्ते

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे : आदर्श नगर प्रभाग क्र 14 स्वामी समर्थ चौक ते पाटचारी पर्यंत डी पी रस्ता काँक्रीटीकरण,जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे : आदर्श नगर प्रभाग क्र 14 सि स नं 444 रस्ता काँक्रीटीकरण,जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्त्थान महाअभियान अंतर्गत : मेहरुण येथील प्रभाग क्रं 14 मधील अशोक किराणा चौक ते स नं 249 पर्यंत डी पी रस्ता काँक्रीटीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्त्थान महाअभियान अंतर्गत : प्रभाग क्रं 09 मुक्ताईनगर श्री जगताप यांचे घरापासून ते श्री पवार यांचे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण,जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे : प्रभाग क्रं 07 श्री सतीश पाटील यांच्या घरापासुन ते श्री अतुल भोळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण,

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्त्थान महाअभियान अंतर्गत : नानीबाई हॉस्पटील ते हेमु कलानी बगिचा पर्यंतचा रस्ता डांबरीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे : श्री प्रदीप तळवेलकर यांच्या घरापासुन ते श्री स्नेहल फेगडे यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण असे एकूण सात रस्ते नवीन करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महासंस्कृतीच्या मंचावर  शिवशाहीर प्रवीण जाधव यांच्या पोवाड्याने निर्माण केले चैतन्य

Next Post

पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ; ‘या’ तारखेला द्या तुमच्या बाळाला लस

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Next Post
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ; ‘या’ तारखेला द्या तुमच्या बाळाला लस

पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ; 'या' तारखेला द्या तुमच्या बाळाला लस

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us