Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महासंस्कृतीच्या मंचावर  शिवशाहीर प्रवीण जाधव यांच्या पोवाड्याने निर्माण केले चैतन्य

najarkaid by najarkaid
March 2, 2024
in जळगाव
0
महासंस्कृतीच्या मंचावर   शिवशाहीर प्रवीण जाधव यांच्या पोवाड्याने निर्माण केले चैतन्य
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.2 ( प्रतिनिधी)  – शुक्रवारी संध्याकाळी महासंस्कृतीच्या मंचावर खानदेशातील जुनी परंपरा असलेली वही गायन ही कला, खानदेशात ग्रामीण भागातील गाठोड्या ही लोककला आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाडा असे चैतन्य पेरणारे कार्यक्रम सादर झाले.

    खानदेशातील ग्रामीण भागात काही विशिष्ट गावांमध्ये गणेशोत्सव, नवरात्री अथवा काही ठिकाणी स्थानिक यात्रोत्सवात कधीकाळी हमखास दिसणारे आणि सध्या दुर्मीळ होत चाललेली कला म्हणजे वहीगायन…. ओवी’ या शब्दाचा अपभ्रंश होत जाऊन ‘वही’ हा शब्द या लोककला प्रकारात रुढ झाला, ते सादर केले योगराज सोनवणे या लोककलाकाराने…

शाहिर परशुराम सुर्यवंशी यांनी तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचे लोकदेव खंडोबा यांच्यावरील   लोकसंस्कृतीमधले जागरण- गोंधळ, जात्यावरच्या ओव्या, गाऊन विविध भागातली लोकगीतं गाऊन दाखविली.

रघुनाथ बाविस्कर आणि ग्रुप आणि तसेच शाहिर परशुराम सूर्यवंशी यांनीही लोककला सादर केल्या. शिवशाहीर प्रवीण जाधव यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर वीर रसातला  पहाडी आवाजातला पोवाडा सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले.

शासकीय नोकरीत राहून आपला छंद जोपासणाऱ्या वर्षा वाघमारे यांनी ‘लावणी’वर अत्यंत देखणे नृत्य केले.

0000000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या “आरमाराची प्रतिकृती” प्रदर्शन

Next Post

महानगरपालिकांतर्गत नव्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us