Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, जारांगे यांनी नौटंकी बंद करावी – प्रसाद लाड

najarkaid live by najarkaid live
February 25, 2024
in राजकारण
0
देवेंद्र फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, जारांगे यांनी नौटंकी बंद करावी – प्रसाद लाड
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागत गंभीर आरोप केले असून जरांगे फडणवीसांच्या ‘सागर’ या शासकीय बंगल्यावर जाण्यास निघाले आहेत दरम्यान भाजपा आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांनी जरांगे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिउत्तर देत हल्लाबोल केला आहे.मनोज जरांगेच्या भूमिकेवर सत्ताधारी नेत्यांनी आक्षेप घेतला असून ‘देवेंद्र फडणवीस के सन्मान मे भाजपा मैदान मे’ असंच काहीसं चित्र राज्यात पाहायला मिळत असून राज्यातील राजकारण चांगलचं तापणार असं दिसत आहे. उद्या राज्याचे अंतरीम अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असून अधिवेशनातही याविषयी पडसाद उमटण्याची चिन्ह आहे.

आमदार प्रसाद लाड बोलतांना म्हणाले की,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत. मनोज जरांगे यांनी त्यांची नौटंकी आता बंद करावी. त्यांचा बोलवता धनी कोण आहे? हे त्यांनी आता जाहीर करावे. त्यांच्या मागे सिल्व्हर ओक आहे की जालना जिल्ह्यातील भैया कुटुंब ?”असं भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी  म्हटलं आहे.

समाजाच्या नावाखाली स्वतःचा राजकीय वरदहस्त करण्याचा प्रयत्न जरांगे करत आहेत.त्याचा मागचा बोलविता धनी कोण हे त्यांनी सांगावे. तसेच त्यांनी फडणवीस यांचे नाव घेऊ नये अशीही वॉर्निंग देखील प्रसाद लाड यांनी दिली

पहिल्यांदाचं थेट देवेंद्र फडणवीसांचं नावं घेऊन मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

धक्कादायक ; ‘सगेसोयरे’ संबंधी निर्णयासाठी चालढकलपणा ; १९ वर्षीय युवकाची आत्महत्या

मनोज जरांगेच्या भूमिकेवर सत्ताधारी नेत्यांनी आक्षेप घेतला.मनोज जरांगे यांचा बोलावता धनी कोण आहे, हे पाहण्याची गरज असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले आहेत.जरांगे यांच्या भूमिकेवर भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगेना बोलण्यासाठी कोणाकडून स्क्रिप्ट लिहून येते, ते लवकरच कळेल.सागर बंगल्यापर्यंत पोहचण्याअगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत.पहिली आमची भिंत पार करा, मग सागर बंगल्यापर्यंत पोहचण्याचा विचार करा असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पहिल्यांदाचं थेट देवेंद्र फडणवीसांचं नावं घेऊन मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

Next Post

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Related Posts

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
Next Post
राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; दुसऱ्या हप्त्यापोटी 1 हजार 792 कोटी रुपये निधी उपलब्ध

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us