Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात रसायनांची विल्हेवाट; पोलिसांना आढळला खड्ड्यातील साठा

mugdha by mugdha
January 20, 2024
in जळगाव
0
जळगावात रसायनांची विल्हेवाट; पोलिसांना आढळला खड्ड्यातील साठा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : येथील बिग बाजारच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत मानवी जीवनास घातक असलेल्या केमिकल्सची खड्डा करुन विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार शुक्रवार, १९ रोजी सायंकाळी उघडकीस आला. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका व पोलिसांनी संयुक्तरित्या घटनास्थळी धाव घेतली. केमिकल्स कोणत्या कंपनीचे आहे, त्याचा मालक कोण हे अजून स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने केमिकल्स व मातीचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहे.

दोन दिवसापूर्वी गोविंदा रिक्षा थांब्याजवळ एका तरुणावर चॉपर हल्ला झाला होता. या गुन्ह्याशी जेथे जेथे संबंध आला, तेथे तपास करताना पोलीस संशयिताला घेऊन घटनास्थळी गेले असता तेथे दुर्गंधी येऊ लागली. पोलिसांनी ही माहिती महानगरपालिकेला दिली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी व मनपाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथे भल्या मोठ्या खड्ड्यात केमिकल्स साचलेले दिसले तर मातीतूनही दुर्गंधी येत होती. प्रदुषण नियंत्रण महामंडळाशी संबंधित प्रकार |असल्याने उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत यांनघही बोलावण्यात आले. याच ठिकाणी सर्कस येणार असल्याने जेसीबीद्वारे जागा सपाटीकरण सुरु होते,

त्या मातीतही केमिकल्स मिसळल्याचे उघड झाले. हे केमिकल्स कोणत्या कंपनीचे आहे, त्याचा शोध घेऊन शनिवारीच कंपनी व्यवस्थापनाला नोटीस बजावली जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत यांनी दिली. कंपन्याम धून निघणारे घातक केमिकल्सची पुण्यात शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाते. जळगाव विभागातून हे निघणारे केमिकल्स घेऊन विल्हेवाट लावण्यासाठी टेक्नो असोसिएटस् या कंपनीला प्राधिकृत केले आहे. शनिवारीच संपूर्ण माती व केमिकल्स टँकरमधून पुण्यात नेले जाणार असल्याचे राजपूत यांनी सांगितले.

Spread the love
Tags: #जळगाव
ADVERTISEMENT
Previous Post

सावदा येथे पताका लावण्याचे कारणावरून वाद ; दगडफेकीत 2 पोलीस जखमी

Next Post

पाचोरा शेतकी संघाच्या निवडणुक प्रक्रियेत मा. आ. दिलीप वाघ यांच्या पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध;उर्वरित १२ जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
पाचोरा शेतकी संघाच्या निवडणुक प्रक्रियेत मा. आ. दिलीप वाघ यांच्या पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध;उर्वरित १२ जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न

पाचोरा शेतकी संघाच्या निवडणुक प्रक्रियेत मा. आ. दिलीप वाघ यांच्या पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध;उर्वरित १२ जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us