Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड; छापेमारी सुरु

mugdha by mugdha
January 9, 2024
in ब्रेकिंग
0
आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड; छापेमारी सुरु
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. जोगेश्वरी येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी ही धाड पडली आहे. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि इतर चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. याशिवाय रवींद्र वायकर यांच्या भागीदारांच्या घरावरही धाड पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळपासूनच ईडीचे अधिकारी रवींद्र वायकर यांच्या घरी दाखल झाले असून तेथील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता त्यांच्या घरी ईडीची धाड पडली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
रवींद्र वायकर यांच्यावर कोणते आरोप?
जुलै २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथे लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर २ लाख स्केवअर फुटाचे ५०० कोटी रुपयांचे ५ स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी रवींद्र वायकर यांना दिली होती. दरम्यान मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बॅक्वेटच्या नावाने हा शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप वायकर यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Spread the love
Tags: MLA Ravindra Waikarआमदार रवींद्र वायकरईडीधाड
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकालचा मुहूर्त ठरला

Next Post

रवींद्र वायकरांच्या घरी ईडीची धाड; मुख्यमंत्री शिंदेंची पहिलीच प्रतिक्रिया; वाचा काय म्हणालेय ?

Related Posts

ब्रेकिंग ; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस

ब्रेकिंग ; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस

December 4, 2024
2024 मध्ये 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी हे आहेत पर्याय

केंद्राने मान्य केली महिला कर्मचाऱ्यांची मागणी, आता…

January 30, 2024
पंतप्रधान मोदी आज तामिळनाडू दौऱ्यावर !

पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिल्या ‘या’ 10 टिप्स; पालन केल्यास होईल खूप फायदा

January 29, 2024
NCP MLA Disqualification Case : निकाल देण्यासाठी राहुल नार्वेकरांना दिली फेब्रुवारीत ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

NCP MLA Disqualification Case : निकाल देण्यासाठी राहुल नार्वेकरांना दिली फेब्रुवारीत ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

January 29, 2024
Big News : नितीश कुमार २४ तासांत देऊ शकतात राजीनामा; वाचा घडतंय ?

रोहिणी आचार्यने नितीशला कचरा म्हटलं; तेज प्रताप म्हणाले ‘तुमचा…’

January 28, 2024
नागरिकांनो, विसरा : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाही, सरकारचे नियोजन फसले !

पेट्रोल आणि डिझेल कधी मिळणार स्वस्त ? कच्चे तेल दोन महिन्यांच्या उच्चांकावर

January 28, 2024
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजापूर दौऱ्यावर; काय आदेश देणार ?

रवींद्र वायकरांच्या घरी ईडीची धाड; मुख्यमंत्री शिंदेंची पहिलीच प्रतिक्रिया; वाचा काय म्हणालेय ?

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us