Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

mugdha by mugdha
January 3, 2024
in सामाजिक
0
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास
ADVERTISEMENT

Spread the love

यंदाचे २०२४  वर्ष महत्त्वपूर्ण आहे. आता रामराज्य येत आहे कारण श्रीरामलल्ला अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होणार आहेत. तिथे २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. तसेच यंदा सार्वत्रिक निवडणुका होतील. या सर्व गोष्टी शुभ आहेत, देशातील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा क्षण आहे, असे रामजन्मभूमीवरील श्रीरामाच्या मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मुलाखतीत सांगितले.

आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, देशात केवळ शांतता पर्व नव्हे तर रामराज्य येत आहे. मी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे. नवीन वर्षात खूप काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. मुलाखत दिल्यानंतर ते जुन्या मंदिरात आरतीसाठी रवाना झाले. तिये रामलल्लाला छप्पन भोग, प्रसाद अर्पण करण्यात आला, भोग आरती ही दुपारी केली जाते. होळी, रामनवमी, वसंतपंचमी, नवीन वर्ष, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा विशेष दिवशी रामलल्लाला छप्पन भोग अर्पण केला जातो, अशी अनेक वर्षाची परंपरा आहे.

मुख्य पुजारी आचार्य सत्येंद दास म्हणाले की, रामजन्मभूमीवर राममंदिर बांधल्यानंतरच शहरात शांतता प्रस्थापित होईल, अयोध्येमध्ये विकास होत आहे. नवे विमानतळ, नवीन रेल्वेस्थानक बांधण्यात आले आहे. रामपथासारखे आणखी अनेक मार्ग बांधले तसेच विकास प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्यामुळे अयोध्यानगरी भव्य रूप धारण करणार आहे. राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य भक्तांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ही कामे सुरू आहेत.

Spread the love
Tags: निवडणुकारामजन्मभूमीरामराज्यवर्षविराजमान
ADVERTISEMENT
Previous Post

दुर्देवी! अंधारात खोल खड्ड्यात पडून ८० शेळ्या-मेंढ्या दगावल्या

Next Post

गो-ग्रीन योजना तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या सविस्तर

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

January 3, 2024
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
नामांतर लढ्यात भरीव योगदान असणारे दलितमित्र प्राचार्य भगवान नन्नवरे यांचा आज वाढदिवस

June 11, 2022
Next Post
गो-ग्रीन योजना तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या सविस्तर

गो-ग्रीन योजना तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us