Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Raver Lok Sabha Election : खडसे-पटोलेंमध्ये रस्सीखेच; पटोले रावेरबद्दल काय म्हणाले ?

mugdha by mugdha
January 2, 2024
in जळगाव, राजकारण
0
Raver Lok Sabha Election : खडसे-पटोलेंमध्ये रस्सीखेच; पटोले रावेरबद्दल काय म्हणाले ?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभेची जागा लढवण्याची ईच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता जागा जिंकण्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खडसेंच्या या ईच्छेवर विरजण घातले आहे.

रावेर मतदारसंघाची लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही जागा मिळाल्यावर प्राधान्याने माझा विचार करावा, अशी विनंती केली असल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटले होते. परंतू, आता नाना पटोले यांनी या जागेवर काँग्रेसचा दावा सांगितला आहे.

नाना पटोले म्हणाले की, “डॉ. उल्हास पाटील यांनासुद्धा रावेरची जागा लढायची आहे. पण आमच्या पक्षात अशा प्रकारचा आततायीपणा नाही. शेवटी निर्णय हा उच्च स्तरावरच होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन चालत असताना मेरिटच्या आधारावर निर्णय घ्यावा लागतो. कारण जागा जिंकणं महत्त्वाचं आहे आणि जागा जिंकण्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच येईल. वरच्या पातळीवर कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे खाली कुणी काही बोलत असेल त्याला काही अर्थ नाही,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

Spread the love
Tags: #eknath khadse#nana patoleRaver Lok Sabha Electionएकनाथ खडसेनाना पटोलेरावेर लोकसभा निवडणूक
ADVERTISEMENT
Previous Post

ग्राहकांना मिळणार ‘मुद्रांक शुल्क व दंडात सवलत’, राज्य सरकारची मुद्रांक शुल्क अभय योजना

Next Post

पालीवाल पिता पुत्र यांना एकाचवेळी पत्रकारिता पुरस्कार

Related Posts

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
Next Post
पालीवाल पिता पुत्र यांना एकाचवेळी पत्रकारिता पुरस्कार

पालीवाल पिता पुत्र यांना एकाचवेळी पत्रकारिता पुरस्कार

ताज्या बातम्या

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us