Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पती पत्नीची हत्या करून पसार ; मुलं मात्र आईच्या मृतदेहाजवळ रात्रभर होती बसून

najarkaid by najarkaid
December 20, 2023
in जळगाव
0
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा,(प्रतिनिधी)- दाम्पत्यामधील कौटुंबिक वादविवादातून पतीने धारदार शस्राने वार करून पत्नीची हत्या करून पसार झाल्याची खळबळजनक धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात घडली आहे.हत्येनंतर संशयित पसार झाला. मात्र त्यांची मुले आईच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून होती. दरम्यान मंगळवारी सकाळी हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर चोपडा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

रेखाबाई दुरसिंग बारेला (वय ४४) असं हत्या झालेल्या  महिलेचं नाव आहे. दरम्यान, फरार झालेल्या संशयित पती दुरसिंग बारेला यास चोपडा पोलिसांनी २४ तासाच्या आता बेड्या ठोकल्या.बारेला दाम्पत्य हे धनवाडी शिवारातील योगीराज पाटील यांच्या शेतात वास्तव्यास होते. दरम्यान रेखाबाई बारेला यांची पती दुरसिंग बारेला याने सोमवारी रात्री उशिरा वादातून हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाला. मात्र त्यांची मुले आईच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव शहरातून दोन सख्खे भाऊ बेपत्ता ; शाळेत गेले पण घरी परतलेच नाहीत!

Next Post

पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांचे निलंबन ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत घोषणा

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांचे निलंबन ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत घोषणा

पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांचे निलंबन ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत घोषणा

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us