Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

najarkaid live by najarkaid live
December 1, 2023
in सामाजिक
0
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?
ADVERTISEMENT
Spread the love

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे 10 नियम कोणते?

स्वत:च्या कुटुंबाची योग्य व्यवस्था होईल इतके उत्त्पन्न कमावणे.

स्वत:च्या परिवाराचे संरक्षण होईल इतकी ताकद मनगटात बाळगणं.

अपयश आल्यावर अश्रू न गाळता अथक प्रयत्न करुन यश मिळवणं.

आपल्यापेक्षा कमी (शारीरिक, बौद्धिक, आर्थिक) पातळीवरच्या लोकांना गरज पडेल एवढीच मदत करणं.

हे पण वाचा.….

गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?

कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?

अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्‍याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा

स्त्रियांचा सन्मान करणं, समानतेची वागणूक देणं.

भावनेत वाहून न जाता कठीण प्रसंगावर मात करणं.

क्षम्य चुकांना फक्त दोनवेळा माफी देणं.

व्यसनांपासून, अधर्मापासून दूर राहणं, सदाचार आचरणात आणणं.

घरातल्यांना आपल्यामुळे कोणताच त्रास होऊ न देणं.

खूप वाईट वाटले तरी सर्वांसमोर त्याचं प्रदर्शन न करणं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?

Next Post

जळगाव जिल्ह्यात जात प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज सुपरफास्ट : सात महिन्यात ६५ हजार १४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप

Related Posts

रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
नामांतर लढ्यात भरीव योगदान असणारे दलितमित्र प्राचार्य भगवान नन्नवरे यांचा आज वाढदिवस

June 11, 2022
काळ हाच सर्वात मोठा शिक्षक..!

काळ हाच सर्वात मोठा शिक्षक..!

September 5, 2021
Next Post
जळगाव जिल्ह्यात ‘या’ दरम्यान पावसाची शक्यता!

जळगाव जिल्ह्यात जात प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज सुपरफास्ट : सात महिन्यात ६५ हजार १४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us